Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»छत्रपती संभाजी नगर»‘आदर्श शाळे’च्या यशाला सलाम!
छत्रपती संभाजी नगर

‘आदर्श शाळे’च्या यशाला सलाम!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 11, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जिल्हास्तरीय पुरस्कारप्राप्त लांडे वस्ती खंबाळा जि.प. शाळेचा थाटात गुणगौरव

वैजापूर (प्रतिनिधी : विजयकुमार मोकळे) : वैजापूर शहरालगत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लांडे वस्ती (खंबाळा) हिला नुकताच ‘जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार’ प्राप्त झाल्याने शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचा विशेष गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला.

दैनिक सकाळचे पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत त्रिभुवन, शाहीर तथा व्याख्याते विजय मोकळे (करंजगावकर) आणि वाळेकर सर यांच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच शालेय शिक्षण समितीचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष शिवाजी पुंजाबा लांडे होते.

यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते प्रशांत त्रिभुवन यांनी शाळेच्या पायाभरणीपासून आजवरच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेत गुणात्मक शिक्षण, शिक्षकांची मेहनत आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. ग्रामीण भागातील शाळा केवळ शिक्षणाचे केंद्र न राहता विद्यार्थ्यांच्या भवितव्याला आकार देणारे सक्षम व्यासपीठ ठरू शकतात, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात शाहीर विजय मोकळे (करंजगावकर) यांनी आपल्या गाजलेल्या ‘बाप’ या कवितेचे सादरीकरण करत उपस्थितांशी आणि विद्यार्थ्यांशी भावनिक संवाद साधला. त्यांच्या काव्यसादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक सुमित सरकटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी सहशिक्षक प्रवीण म्हस्के, वैशाली सुरासे, कविता राजपूत, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नव्या रूपाला आलेली शाळा, समर्पित शिक्षक आणि गुणवंत विद्यार्थी यांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला. जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार मिळवून लांडे वस्ती खंबाळा शाळेने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

भावी पिढी घडविणाऱ्या अशा जिल्हा परिषद शाळांचा अधिकाधिक विकास व्हावा आणि पालकांनीही आपल्या पाल्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या सरकारी शाळांकडे विश्वासाने वळवावे, असा सकारात्मक संदेश या गुणगौरव सोहळ्यातून देण्यात आला.

Post Views: 26
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!
Next Article भिवडीत उमाजी नाईक जयंतीला जनसागर; शंकरराव गोफणे यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरव
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीच्या शिलेदार मंचावरून हजारो कलाकारांनी दाखवला आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध

September 15, 2026

वैजापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा!

September 7, 2026

महाकवी वामनदादांच्या लोककाव्याची परंपरा जपणारा जनमाणसांचा लोककवी : प्रशांत मोरे

August 20, 2026

वैजापूरच्या घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू द्या

August 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?