Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

October 2, 2026

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»हात उसने पैसे देण्यास विलंब केल्याने तरुणावर चाकूने हल्ला
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

हात उसने पैसे देण्यास विलंब केल्याने तरुणावर चाकूने हल्ला

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 31, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

आळंदीतील दोघांवर गुन्हा दाखल

आळंदी | प्रतिनिधी……हात उसने घेतलेले पैसे तत्काळ परत न केल्याच्या कारणावरून तरुणाला पकडून ठेवत चाकूने पोटावर व मानेवर वार करून तसेच लाकडी दांडक्याने डोक्यात मारून जखमी केल्याची घटना आळंदी-मरकळ रोड परिसरात घडली. या प्रकरणी आळंदी पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २९ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजता कल्वर हॉटेल शेजारील ओढ्यालगत, आळंदी-मरकळ रोड, ता. खेड, जि. पुणे येथे घडली. याप्रकरणी महादेव परमेश्वर काळे (वय २७, व्यवसाय ड्रायव्हर) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपी आर्यन नाना फलगे (वय २२) हा फिर्यादीच्या मागे आला. त्याने फिर्यादीकडून घेतलेले हात उसने पैसे तत्काळ परत करण्याची मागणी केली. त्यावेळी फिर्यादीने १ किंवा २ तारखेला पैसे देण्याचे सांगितले. यावरून वाद वाढला.

आरोप आहे की, आरोपी समाधान प्रकाश फलगे (वय २१) याने फिर्यादीला पकडून ठेवले, तर आर्यन फलगे याने जवळील छोट्या चाकूने फिर्यादीच्या पोटावर व मानेवर वार केले. त्यानंतर तेथे पडलेल्या लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या डोक्यात मारून त्याला जखमी करण्यात आले.

या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. २८०/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०९(१), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा ३० जुलै २०२६ रोजी सकाळी १०.५१ वाजता दाखल करण्यात आला.प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गिरीगोसावी करीत आहेत.

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleअहिल्यानगरची सुपुत्री कु.साक्षी बनसोडे हिचा बीड येथे सन्मान
Next Article कपड्यांच्या व्यवसायाच्या आमिषाने फसवणूक; २७६० रेडिमेड कपड्यांचे पीस लंपास
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महिला पीजीमध्ये घरफोडी करणारा प्लंबर जेरबंद

October 2, 2026

शेअर बाजारातील तोटा भरून काढण्यासाठी मित्राचीच कार चोरी; राजस्थानला विक्रीसाठी नेताना चोरटा जेरबंद

October 2, 2026

मोटारसायकली चोरून स्पेअरपार्ट भंगारात विकणारी टोळी जेरबंद

October 2, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
मुंबई

ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 2, 20260

सरसंघचालकांच्या हस्ते ‘ज्ञानरंग : ज्ञानेश्वरी’ ॲपचे लोकार्पण मुंबई दिं.०३ ऑक्टोबर…..ज्ञानेश्वरी आपल्याला जगाकडे पाहण्याचे आणि जीवन…

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026

भविष्यातील सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी जनजागृती हीच ‘फायरवॉल’ –माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

October 2, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?