Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»कपड्यांच्या व्यवसायाच्या आमिषाने फसवणूक; २७६० रेडिमेड कपड्यांचे पीस लंपास
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

कपड्यांच्या व्यवसायाच्या आमिषाने फसवणूक; २७६० रेडिमेड कपड्यांचे पीस लंपास

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 31, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी,संत तुकाराम नगर| प्रतिनिधी….ऋकपड्यांचा व्यवसाय सुरू करण्याचे आमिष दाखवून विश्वासाने सोपविण्यात आलेले तब्बल २७६० रेडिमेड कपड्यांचे पीस परस्पर लंपास केल्याप्रकरणी संततुकारामनगर पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी रक्षित पी. प्रभू छाबडा (वय ३६, व्यवसाय गारमेंट्स, रा. जी-१७, दुबे कॉलनी, माणिकबाग रोड, इंदोर) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी रवि संबुलाल बठलिया (वय ३९, व्यवसाय कपडा व्यवसाय, मूळ रा. विक्रमगड, आलोट, जि. रतलाम, मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध संततुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, मे २०२६ पासून २९ जुलै २०२६ पर्यंत आरोपी हा पिंपरी परिसरातील इंगळे यांच्या गोदामात काम करीत होता. महाराष्ट्रात आपल्या अनेक ओळखी असल्याचे सांगून तसेच कपड्यांचे दुकान सुरू करण्यास सांगून आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर विक्रीसाठी विश्वासाने सोपविण्यात आलेले रेडिमेड कपड्यांचे एकूण २७६० पीस आरोपीने परस्पर लंपास केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी संततुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१६(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleहात उसने पैसे देण्यास विलंब केल्याने तरुणावर चाकूने हल्ला
Next Article बँक खाते उघडून सायबर फसवणुकीतील रक्कम स्वीकारल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी

September 24, 2026

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गणेशोत्सव-२०२६ची यशस्वी सांगता

September 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?