Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

November 22, 2026

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 22, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

सुरक्षा साधनांशिवाय सुरू होते स्लॅबचे काम; हेल्मेट, सेफ्टी नेट, बेल्ट नसल्याने कामगाराचा जीव गेल्याचा आरोप

चाकण प्रतिनिधी : नाणेकरवाडी येथील सयाजी पार्क परिसरात बांधकाम सुरू असताना वरच्या मजल्यावरून पडून एका २५ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक सिताराम विश्वनाथ नेटके (वय ५०, रा. धाडगे मळा, चाकण) यांच्याविरोधात चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०५ नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास नाणेकरवाडी येथील सयाजी पार्क परिसरात बांधकामाच्या ठिकाणी छताचा स्लॅब टाकण्यासाठी लोखंडी चॅनेल उभारण्याचे काम सुरू होते. यावेळी कामगार कमल अन्नेसरी धर्वे (वय २५, रा. दावटमळा, खराबवाडी, ता. खेड, मूळ रा. मध्य प्रदेश) हा वरच्या मजल्यावर काम करीत असताना खाली पडला. या दुर्घटनेत गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.

आरोपी बांधकाम व्यावसायिकाने कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली कोणतीही उपाययोजना केली नव्हती, असा आरोप आहे. कामाच्या ठिकाणी हेल्मेट, सुरक्षा जाळी (सेफ्टी नेट), सुरक्षा बेल्ट, सुरक्षा रेलिंग यांसारखी आवश्यक साधने उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. उंचावरून पडल्यास गंभीर दुखापत होऊन मृत्यू होऊ शकतो, याची जाणीव असतानाही सुरक्षा उपायांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अक्षय मुंजाजी मोते यांनी फिर्याद दिली असून, दि. २१ नोव्हेंबर रोजी रात्री ७.२३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास चाकण दक्षिण पोलीस करीत आहेत.

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनेरलेतील दोन तरुणांना मारहाण प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाची गंभीर दखल
Next Article वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

November 22, 2026

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

एटीएममध्ये मदतीचा बहाणा अन् कार्डची अदलाबदल; ज्येष्ठ नागरिकाला ३.६२ लाखांचा गंडा!

November 22, 2026

मोशी परिसरात दोन गुन्हे; एकाला दगडाने मारहाण, तर दुसऱ्याची म्हाडा अर्जाच्या नावाखाली १.४४ लाखांची फसवणूक

November 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 22, 20260

पत्र्याच्या शेडमध्ये प्रवेश करून स्टेनलेस स्टील, तांबे, पितळ, अॅल्युमिनियमसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरट्यांनी पळविला भोसरी प्रतिनिधी:…

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026

नेरलेतील दोन तरुणांना मारहाण प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाची गंभीर दखल

November 22, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?