Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

June 29, 2026

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»गुणवंत विद्यार्थ्यांचा ज्येष्ठ नागरिक संघाकडून गौरव; विकासनगर-किवळे येथे सत्कार सोहळा उत्साहात
पिंपरी चिंचवड

गुणवंत विद्यार्थ्यांचा ज्येष्ठ नागरिक संघाकडून गौरव; विकासनगर-किवळे येथे सत्कार सोहळा उत्साहात

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

देहूरोड, दि. २९ जून : विकासनगर, किवळे येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रात रविवारी दहावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना सन्मानपत्र, रोख रक्कम आणि गुलाबपुष्प देऊन त्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमात विकासनगर-किवळे परिसरातील एकूण १७ गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा संघाचे अध्यक्ष नानासाहेब डोईफोडे, सचिव पंढरीनाथ सानप तसेच मारुती भराटे, माणिक एकड, गफूर शेख, दशरथ वाघमारे, विश्वास आंबेकर, बसवराज धोत्रे, सविता ब्रह्म, कल्पिता पळसुले, एम. डी. चौधरी आणि श्रीमंत शिवशरण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सत्कार करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तन्वी पोळ, त्रिवेणी सुतार, ईश्वरधन जाधव, सिद्रा आतार, अन्विता वाघोले, लावण्य चरडे, अनुष्का नथाने, अन्वी सुतार, सई काकड, अभिनव जोशी, पियुष कुमार सिंह, हरेश शिंदे, संस्कृती गायकवाड, प्रांजल चव्हाण, क्रिश कारंडे, सृष्टी भिजगे, अमेघा गायकवाड आणि अल्मास काझी यांचा समावेश होता.

यावेळी विद्यार्थ्यांचे पालक, ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य, संचालक मंडळाचे पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करताना उपस्थित मान्यवरांनी त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच भविष्यातही सातत्याने परिश्रम घेऊन उच्च यश संपादन करण्याचे आवाहन केले.

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article११२३ केंद्रांवर २.२७ लाखांहून अधिक बालकांना पोलिओचे दोन थेंब
Next Article समाज जीवनाच्या घुसळणीतून नवनीत म्हणून पुढे येते तेच असते साहित्य – योगेश सोमण
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यापूर्वी निगडी येथील वारकरी संप्रदायाच्या तैलचित्रांची तातडीने दुरुस्ती व सुशोभीकरण करावे – सचिन काळभोर यांची मागणी

June 29, 2026

आरक्षण उपवर्गीकरणाला परिषदेचा विरोध; समाजात फूट पडू देणार नाही – ॲड. जयदेव गायकवाड

June 29, 2026

सरकार सेतू पुलावरील २२ कोटींच्या कामाची चौकशी करण्याची भोईर यांची मागणी

June 29, 2026

‘संघर्ष’ हाच भाजपचा डीएनए; आमदार श्रीकांत भारतीय यांनी उलगडला आणीबाणीचा इतिहास

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

कर्जमुक्ती विशेष लेख – दिं.२९ जून २०२६              वृ. क्रं.…

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026

जायकवाडी प्रकल्पासह सिंचनविषयक विविध प्रस्तावांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?