Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

August 13, 2026

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे ग्रामीण»सासवड पोलिसांचा प्रतिबंधित गुटख्यावर मोठा घाव; ₹२९.७० लाखांचा साठा जप्त
पुणे ग्रामीण

सासवड पोलिसांचा प्रतिबंधित गुटख्यावर मोठा घाव; ₹२९.७० लाखांचा साठा जप्त

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 26, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

बोपगाव येथील गोदामावर छापा; सिराज शेखविरुद्ध गुन्हा दाखल, अर्चना पाटील यांच्या पथकाची कारवाई

पुणे, सासवड प्रतिनिधी दि.२७  जून : पुणे जिल्ह्यातील सासवड पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याच्या अवैध साठ्यावर मोठी कारवाई करत तब्बल ₹२९ लाख ७० हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २५ जून रोजी गोपनीय माहितीच्या आधारे बोपगाव (ता. पुरंदर) येथील एका गोदामावर छापा टाकून करण्यात आली.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिस उपनिरीक्षक अर्चना पाटील यांच्या पथकाने संबंधित गोदामावर धाड टाकली. छाप्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला ‘सिनियर फिस्ट’ पान मसाला, ‘आर. के.’ कंपनीचा स्वाद पान मसाला आणि ‘एस. टी.-१’ कंपनीची सुगंधी तंबाखू असा मोठ्या प्रमाणातील साठा जप्त करण्यात आला.

या प्रकरणी सिराज शेख (रा. कोंढवा खुर्द, पुणे) याच्याविरुद्ध सासवड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अर्चना पाटील करत आहेत.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिराजदार आणि उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष ढोले, पोलिस उपनिरीक्षक अर्चना पाटील व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleश्रीमती स्मिता कवडे,श्री विजय जाधव व श्री महादेव गोठणकर यांना यावर्षीचा “छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार २०२६” जाहीर
Next Article नाशिक फाटा-खेड महामार्ग भूसंपादनासाठी निधी उपलब्ध करा! … आमदार महेशदादा लांडगे
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कामठवाडीत अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ

August 9, 2026

गुरुपौर्णिमेनिमित्त श्री कातोबा हायस्कूलमध्ये सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम

August 1, 2026

शाळा गुणवत्ता मूल्यांकनात मठवाडी शाळेचा गौरव

July 24, 2026

पुणे गणेशोत्सवात झळकणार श्रीक्षेत्र खामुंडीच्या स्वयंभू काळभैरवनाथ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती

July 20, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजी नगर

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 13, 20260

वैजापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने धडपडणारे, लेखणी, वाणी आणि…

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026

शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?