Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे ग्रामीण»शाळा गुणवत्ता मूल्यांकनात मठवाडी शाळेचा गौरव
पुणे ग्रामीण

शाळा गुणवत्ता मूल्यांकनात मठवाडी शाळेचा गौरव

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 24, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मुख्याध्यापक विलास दुर्गाडे यांचा सत्कार

पुणे,पुरंदर,प्रतिनिधी : शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) अंतर्गत राज्यस्तरीय गुणवत्ता स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मठवाडी (बेलसर), ता. पुरंदर येथील मुख्याध्यापक विलास दुर्गाडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

पुणे येथे २३ जुलै २०२६ रोजी कौन्सिल हॉलमध्ये आयोजित ‘कॉफी विथ अध्यक्ष, आयुक्त व सी.ई.ओ.’ या कार्यक्रमात विभागीय आयुक्त शितल तेली-उगले, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहीतुले, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) भाऊसाहेब कारेकर तसेच जिल्हा प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य महेश शेंडकर यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.

शाळेने शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा अंतर्गत राज्य गुणवत्ता स्पर्धेत पुरंदर तालुक्यात प्रथम आणि पुणे जिल्ह्यात चतुर्थ क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

यावेळी मुख्याध्यापक विलास दुर्गाडे यांनी हा सन्मान संपूर्ण शाळा परिवाराचा असल्याचे सांगत, विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ तसेच शाळेच्या उपशिक्षिका उल्का दुर्गाडे यांच्या सहकार्यामुळे हे यश मिळाल्याचे नमूद केले.

Post Views: 18
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसार्वजनिक स्वच्छतागृह अधिक सुलभ करण्यासाठी महापालिकेचा पुढाकार
Next Article भोसरीत सायबर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा; तिघा नागरिकांची रु.१.८० लाखांची फसवणूक
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

समर्थ कॉलेजमध्ये अभियंता दिन उत्साहात साजरा

September 16, 2026

पुरंदर तहसील कार्यालयातील २५ हजारांची लाच घेताना क्लार्क रंगेहाथ

September 4, 2026

दिवे गावचा महाराष्ट्रात डंका; साक्षी टिळेकर बी.फार्मसीत राज्यात प्रथम

August 22, 2026

जुन्नर हादरले! १० वर्षीय मुलीवर अत्याचारानंतर निर्घृण हत्या; घराशेजारील २५ वर्षीय तरुण ताब्यात

August 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?