Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»MIDC इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न अधिवेशनात ऐरणीवर; लिफ्ट नाही, इमारती जीर्ण… आमदार अमित गोरखेंनी सभागृहात मांडली वृद्ध कामगारांची व्यथा 
पिंपरी चिंचवड

MIDC इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न अधिवेशनात ऐरणीवर; लिफ्ट नाही, इमारती जीर्ण… आमदार अमित गोरखेंनी सभागृहात मांडली वृद्ध कामगारांची व्यथा 

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 24, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

MMIDR धर्तीवर पिंपरी-चिंचवडमध्ये पुनर्विकास धोरण राबवण्याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांचे सकारात्मक आश्वासन 

पिंपरी-चिंचवड,२४ जून …. पिंपरी-चिंचवडमधील संभाजीनगर आणि शाहूनगर येथील एमआयडीसीच्या (MIDC) हजारो जुन्या इमारतींच्या रखडलेल्या पुनर्विकासाचा आणि तिथल्या रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न भाजप आमदार अमित गोरखे यांनी चालू विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुन्हा एकदा ऐरणीवर आणला. विधान परिषदेच्या सभागृहात लक्षवेधी सूचनेवर चर्चा करताना आमदार गोरखे यांनी कष्टकरी कामगारांच्या हक्कासाठी आवाज उठवला.

इमारतींचा पुनर्विकास पूर्णपणे रखडला

आमदार अमित गोरखे यांनी सभागृहाचे लक्ष वेधताना सांगितले की, शहराच्या जडणघडणीत योगदान देणारा आपला मोठा कामगार वर्ग संभाजीनगर आणि शाहूनगर भागातील एमआयडीसीच्या इमारतींमध्ये राहतो. आज हे कामगार बांधव निवृत्त झाले असून ज्येष्ठ नागरिक झाले आहेत. ४०-५० वर्षे जुन्या झालेल्या या इमारती आज अत्यंत जीर्ण अवस्थेत आहेत. सर्वात क्लेशदायक बाब म्हणजे, या इमारतींना लिफ्ट नसल्यामुळे आपल्या वृद्ध माता-भगिनींना आणि ज्येष्ठ नागरिकांना ६ व्या ते ७ व्या मजल्यावर पायी चढ-उतार करावी लागत आहे, जी त्यांच्या आरोग्याशी क्रूर थट्टा आहे.

या भागात ‘युडीसीपीआर’ (UDCPR) लागू नसल्यामुळे इमारतींचा पुनर्विकास पूर्णपणे रखडला आहे. मागील अधिवेशनात यावर विशेष बैठक घेण्याचे आश्वासन देऊनही अद्याप बैठक न झाल्याने रहिवाशांमध्ये तीव्र असंतोष आहे. यासंदर्भात तातडीने विशेष धोरण लागू करण्याची आग्रही मागणी देखील आमदार अमित गोरखे यांनी यावेळी केली.

उद्योगमंत्र्यांचे सकारात्मक आश्वासन 

आमदार अमित गोरखे यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर उद्योगमंत्री श्री. उदयजी सामंत यांनी सभागृहात सकारात्मक प्रतिसाद दिला. ज्या पद्धतीने ‘MMIDR’ (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) क्षेत्रात धोरण राबवले जाते, त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड परिसरातील या एमआयडीसी इमारतींसाठी देखील विशेष पुनर्विकास धोरण लागू करण्याबाबत एमआयडीसी नक्कीच सकारात्मक विचार करेल, असे त्यांनी दिले.

“जोपर्यंत माझ्या कष्टकरी कामगार बांधवांना लिफ्ट आणि आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त हक्काचे, सुरक्षित घर मिळत नाही, तोपर्यंत माझा हा लढा आणि सरकारदरबारी असणारा पाठपुरावा कधीही थांबणार नाही”

– आमदार अमित गोरखे

Post Views: 11
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात आढावा बैठक
Next Article लोकवर्गणीतून उभारलेल्या मंदिरांना कामठवाडीत कानिफनाथ, खंडोबा व महादेव मंदिरात प्राणप्रतिष्ठेचा मंगल स्पर्श
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?