Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला गती; अडीच महिन्यांत ८२० ठिकाणी कारवाई
पिंपरी चिंचवड

अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला गती; अडीच महिन्यांत ८२० ठिकाणी कारवाई

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 22, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
१०४ हजार चौरस मीटरहून अधिक अनधिकृत बांधकामांवर कारवाई; नाले, रस्ते व सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिकेची मोहीम सुरूच

पिंपरी  : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत शहरातील सार्वजनिक जागा, रस्ते, पदपथ, नाले तसेच अनधिकृत बांधकामांवर सातत्याने कारवाई करण्यात येत असून १ एप्रिल २०२६ ते २२ जून २०२६ या कालावधीत शहरातील विविध भागांमध्ये एकूण ८२० ठिकाणी अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत एकूण ४५१ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली असून सुमारे १ लाख ४ हजार २७०.९६ चौरस मीटर क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहे. तसेच शहरातील विविध नाल्यांवरील २३ अतिक्रमणे हटविण्यात आली असून अंदाजे ८३९ चौरस मीटर क्षेत्र मोकळे करण्यात आले आहे.

याशिवाय सार्वजनिक रस्ते, पदपथ आणि नागरिकांच्या वर्दळीच्या ठिकाणी अडथळा निर्माण करणाऱ्या फेरीवाले, पथारीवाले आणि इतर अतिक्रमणांवरही कारवाई करण्यात आली. या कालावधीत अशा एकूण ३४६ अतिक्रमणांचे निर्मूलन करण्यात आले.

क्षेत्रीय कार्यालयनिहाय पाहता सर्वाधिक २२९ कारवाया क क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत करण्यात आल्या. त्याखालोखाल इ क्षेत्रीय कार्यालयात १०३, ड क्षेत्रीय कार्यालयात १००, फ क्षेत्रीय कार्यालयात ९५, ब क्षेत्रीय कार्यालयात ९४, अ क्षेत्रीय कार्यालयात ८४, ग क्षेत्रीय कार्यालयात ६४ आणि ह क्षेत्रीय कार्यालयात ५१ कारवाया करण्यात आल्या.

शहरातील नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह अबाधित ठेवणे, पावसाळ्यात पूरस्थिती टाळणे, सार्वजनिक रस्ते आणि पदपथ नागरिकांसाठी सुरक्षित व मोकळे ठेवणे तसेच अनधिकृत बांधकामांना आळा घालणे या उद्देशाने ही मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे.

महापालिका प्रशासनाच्या वतीने नागरिकांना अनधिकृत बांधकामे आणि सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणांना प्रोत्साहन न देण्याचे तसेच शहर स्वच्छ, सुरक्षित आणि सुव्यवस्थित ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

“सार्वजनिक जागा, रस्ते, पदपथ आणि नाले हे नागरिकांच्या वापरासाठी असून त्यांच्यावर होणाऱ्या अतिक्रमणांमुळे नागरी सुविधा आणि सुरक्षिततेवर परिणाम होतो. त्यामुळे अतिक्रमणांविरोधातील कारवाई यापुढेही अधिक प्रभावीपणे सुरू राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनीही शहर सुबक आणि अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करावे.”*

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article४१२ कोटी रुपयांच्या मालमत्ता कर संकलनाचा टप्पा पार
Next Article चिखलीत कोयता गँगचा थरार; तरुणावर जीवघेणा हल्ला, हवेत कोयते फिरवत दहशत
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?