Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

August 13, 2026

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सिलंबम स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवडच्या २१ खेळाडूंची भारतीय संघात निवड
पिंपरी चिंचवड

मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सिलंबम स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवडच्या २१ खेळाडूंची भारतीय संघात निवड

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 22, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

महापौर रवि लांडगे यांनी केले अभिनंदन; आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा

पिंपरी, दि. २२ जून २०२६ : जालना येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय सिलंबम अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताच्या राष्ट्रीय संघाची निवड करण्यात आली असून १ व २ ऑगस्ट २०२६ रोजी मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सिलंबम अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल २१ खेळाडूंची निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशामुळे शहराच्या क्रीडा क्षेत्रातील नावलौकिकात आणखी भर पडली आहे.

भारतीय संघामध्ये निवड झालेल्या खेळाडूंमध्ये आदर्श केकंड, आदित्य टेळेकर, आनंद गायकवाड, अनन्या हेलावे, अथर्व कर्हाडे, देवराज भुटेकर, हर्षल धाने, काशिनाथ हेवळे, प्रिया सैनी, राज वायकोळे, ऋतुजा कुलकर्णी, साक्षी सैनी, श्रेया दांडे, सिद्धार्थ चौधरी, सूरज बांगर, सूरज टाळेकर, वैदेही नवले, वेदांत तापकीर, विश्वजीत पवार, यश बलगुडे आणि संजय बनसोडे यांचा समावेश आहे.

सिलंबम ही भारतातील प्राचीन पारंपरिक युद्धकला असून तिच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. पिंपरी-चिंचवडमधील या खेळाडूंनी कठोर परिश्रम, शिस्त, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर यश मिळवत भारतीय संघात स्थान मिळविले आहे.

या निवडीमुळे केवळ खेळाडूंचाच नव्हे तर पिंपरी-चिंचवड शहराचाही गौरव झाला असून पारंपरिक भारतीय क्रीडा आणि युद्धकलेच्या क्षेत्रातील शहराचे योगदान अधोरेखित झाले आहे. आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत हे खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

“मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सिलंबम स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेल्या पिंपरी-चिंचवडमधील सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन. त्यांची निवड ही त्यांच्या कठोर परिश्रमांची, शिस्तीची आणि समर्पणाची पावती आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करताना ते निश्चितच देशाचा आणि शहराचा गौरव वाढवतील, असा मला विश्वास आहे. त्यांच्या उज्ज्वल कामगिरीसाठी आणि यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.”*

….रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Post Views: 24
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी-चिंचवड “आयआयएम” शाखा उभारणीला “बुस्टर” 
Next Article ४१२ कोटी रुपयांच्या मालमत्ता कर संकलनाचा टप्पा पार
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

विलगीकरणातून कचरा प्रक्रिया आणि पुनर्वापराला मिळणार गती

August 11, 2026

‘पार्किंग पॉलिसी’ आणि हॉकर्स धोरणा’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी झोनची पाहणी सुरू

August 11, 2026

चिखलीत ७-८ भटक्या कुत्र्यांचा लहान मुलीवर जीवघेणा हल्ला; दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी

August 10, 2026

हुतात्म्यांच्या बलिदानातून भावी पिढ्यांनी राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घ्यावी

August 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजी नगर

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 13, 20260

वैजापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने धडपडणारे, लेखणी, वाणी आणि…

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026

शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?