Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»पिंपरी-चिंचवड “आयआयएम” शाखा उभारणीला “बुस्टर” 
महाराष्ट्र

पिंपरी-चिंचवड “आयआयएम” शाखा उभारणीला “बुस्टर” 

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 22, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत निशुल्क जागा प्रस्तावाला मान्यता;भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या मागणीला मोठे यश 

पिंपरी- चिंचवड | प्रतिनिधी ….पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानास्पद बातमी आहे. शहरात ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ (IIM) ची शाखा उभारणीला मोठा ‘बुस्टर’ मिळाला असून, राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत या संस्थेसाठी मोशी येथील शासकीय जागा निशुल्क देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी यासंदर्भात केलेल्या सातत्यपूर्ण मागणीला आणि पाठपुराव्याला मोठे यश आले आहे.

आयआयएम नागपूरची विस्तारीत शाखा पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे व्हावी, यासाठी आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय आणि महसूल विभाग यांनी यासाठी आधीच सकारात्मकता दर्शवली होती. आता राज्य सरकारच्या कॅबिनेट मंजुरीमुळे या भव्य प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे.

पिंपरी-चिंचवड, पुणे आणि मुंबई ही मोठी शहरे जवळ असल्याने, तसेच येथील विशाल औद्योगिक पट्टा आणि आयटी हबचा विचार करता ‘कनेक्टिव्हिटी’च्या दृष्टीने मोशी येथील जागेची निवड करण्यात आली आहे. या वाढत्या नागरीकरणात राष्ट्रीय पातळीवरील व्यवस्थापन संस्था (IIM) शहरात येणे हे पिंपरी-चिंचवडच्या वैभवात भर घालणारे ठरणार आहे.

“पिंपरी-चिंचवडला देशातील अग्रगण्य ‘एज्युकेशन हब’ (Education Hub) बनवणे हा आमचा संकल्प आहे आणि ‘आयआयएम’ (IIM) च्या रूपाने या संकल्पाला आज सर्वात मोठे बळ मिळाले आहे. आपल्या शहरात ही राष्ट्रीय स्तरावरील संस्था सुरू व्हावी, यासाठी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सुरुवातीपासूनच आम्हास सकारात्मक पाठबळ दिले आणि कॅबिनेट बैठकीत निशुल्क जागा मंजूर करून या स्वप्नाला गती दिली आहे. उद्योग, आयटी आणि उच्च शिक्षण यांचा हा त्रिवेणी संगम शहराच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी ठरेल!”

— महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी- चिंचवड, पुणे.

Post Views: 6
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleभारतातील पहिले आदिवासी कला-कौशल्य-कारागिरीचे केंद्र पिंपरी-चिंचवडमध्ये! 
Next Article मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सिलंबम स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवडच्या २१ खेळाडूंची भारतीय संघात निवड
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

धुळे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व ग्रंथालय प्रकल्पासाठी सुधारित प्रस्ताव सादर करावा – सामजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

June 29, 2026

मनमाडमध्ये उभारण्यात येणार भव्य ‘भीमसृष्टी’

June 29, 2026

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

June 29, 2026

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?