Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

August 13, 2026

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»स्पाईन रोडवर कार आडवी घालून हल्ला; चालकाच्या नाकावर कड्याने वार, कारची काचही फोडली
पिंपरी चिंचवड

स्पाईन रोडवर कार आडवी घालून हल्ला; चालकाच्या नाकावर कड्याने वार, कारची काचही फोडली

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 21, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी : स्पाईन रोडवर किरकोळ कारणावरून कार अडवून चालक व त्याच्या नातेवाईकाला शिवीगाळ, मारहाण करत कारची काच फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाळुंगे पोलीस ठाणे गु.रजि. नं. ५४७/२०२६ अन्वये बीएनएस कलम १२५ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. १९ जून २०२६ रोजी रात्री १०.२० वाजण्याच्या सुमारास पूर्णानगर येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ, स्पाईन रोड ते कृष्णानगर जाणाऱ्या रस्त्यावर घडली.

या प्रकरणी शुभम संजय चोरमले (वय २६, व्यवसाय कारचालक, रा. सेंट अॅन स्कूलजवळ, पत्राशेड, कृष्णानगर, चिखली, पुणे; मूळ रा. झेंडेवाडी, ता. भूम, जि. धाराशिव) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी हुंदाई आय-१० कार क्रमांक MH 14 JW 7744 वरील चालक आणि त्याच्यासोबतचे दोन अनोळखी इसम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादीनुसार, शुभम चोरमले हे साक्षीदार जयराम चोरमले यांच्यासह त्यांच्या हुंदाई ऑरा कारने जात असताना आरोपींच्या हुंदाई आय-१० कारने त्यांना थांबण्याचा इशारा केला. फिर्यादींनी कार साईडला घेत असतानाच आरोपींच्या कारने त्यांच्या वाहनाला घासून पुढे जाऊन रस्ता अडवला. त्यानंतर आरोपी खाली उतरून फिर्यादी व साक्षीदाराला शिवीगाळ करू लागले.

यावेळी आरोपी चालकाने, “अशी गाडी चालवतो काय? मी तुला थांब म्हणालो तरी तू थांबला नाही, तुला लय मस्ती आली आहे काय?” असे म्हणत दमदाटी केली. त्याच्यासोबतच्या एका इसमाने हातातील कड्याने फिर्यादीच्या कारची पुढील काच फोडून नुकसान केले. त्यानंतर तिघांनी फिर्यादी व साक्षीदाराला हाताने मारहाण केली. कारची काच फोडणाऱ्या इसमाने हातातील कड्याने फिर्यादीच्या नाकावर वार करून दुखापत केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Post Views: 13
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआळंदीत बांधकामाच्या वादातून दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला; लाकडी फळीने मारहाण, महिलेलाही बेदम मार
Next Article कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी यशवंतभाऊ भोसले मैदानात
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

विलगीकरणातून कचरा प्रक्रिया आणि पुनर्वापराला मिळणार गती

August 11, 2026

‘पार्किंग पॉलिसी’ आणि हॉकर्स धोरणा’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी झोनची पाहणी सुरू

August 11, 2026

चिखलीत ७-८ भटक्या कुत्र्यांचा लहान मुलीवर जीवघेणा हल्ला; दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी

August 10, 2026

हुतात्म्यांच्या बलिदानातून भावी पिढ्यांनी राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घ्यावी

August 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजी नगर

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 13, 20260

वैजापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने धडपडणारे, लेखणी, वाणी आणि…

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026

शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?