Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी यशवंतभाऊ भोसले मैदानात
पुणे

कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी यशवंतभाऊ भोसले मैदानात

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 22, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

“१८ वर्षांपासून कर्मचाऱ्यांच्या पाठीशी; प्रत्येक समस्येला न्याय मिळवून देणार” — अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले

पिंपरी-चिंचवड, दि. २२ जून २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने पिंपरीतील संत तुकाराम नगर येथे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला महानगरपालिकेतील सभासद कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगारनेते यशवंतभाऊ भोसले उपस्थित होते. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत संघटनेची भूमिका स्पष्ट केली. “गेल्या १८ वर्षांपासून आमची संघटना महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही पूर्ण ताकदीने काम करत आहोत. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या समस्येवर सकारात्मक मार्ग काढण्यासाठी संघटना सदैव तत्पर आहे,” असे भोसले यांनी स्पष्ट केले.

मेळाव्यात उपस्थित कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध समस्या, अडचणी आणि प्रलंबित प्रश्न यशवंतभाऊ भोसले यांच्यासमोर मांडले. यावेळी भोसले यांनी त्या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करत, प्रश्न सोडवण्यासाठी संघटना ठोस पाठपुरावा करणार असून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष कायम राहील, असे आश्वासन दिले.

कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे कौतुक करताना भोसले म्हणाले की, महानगरपालिकेच्या कामकाजाचा कणा असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊ दिले जाणार नाही. आगामी काळातही त्यांच्या हक्कांसाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडी आक्रमकपणे लढा उभारेल.

मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या सभासद कर्मचाऱ्यांमुळे मेळाव्याला उत्साहाचे वातावरण लाभले. शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या मेळाव्यात कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचे आणि संघटनेवरील विश्वासाचे प्रभावी दर्शन घडले.

Post Views: 83
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleस्पाईन रोडवर कार आडवी घालून हल्ला; चालकाच्या नाकावर कड्याने वार, कारची काचही फोडली
Next Article सामाजिक कार्यकर्ते मारुती जाधव यांचा पाठपुरावा यशस्वी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी-चिंचवडकरांना संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सुरक्षित व सुव्यवस्थित राखण्याचे विनम्र आवाहन… श्री.पवन शर्मा

June 29, 2026

फॉरेक्स ट्रेडिंगच्या आमिषाने उद्योजकाची ८८.१९ लाखांची ऑनलाइन फसवणूक; बावधन पोलिसांत गुन्हा दाखल

June 27, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत आळंदीत अत्याधुनिक PET-CT युनिटचे लोकार्पण

June 27, 2026

हिंजवडीत ब्राऊन शुगरचा मोठा साठा जप्त; १२.६६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, एकाला अटक

June 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?