Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

August 13, 2026

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»RTO प्रशासनासोबत यशस्वी बैठक; १५ ऑगस्टपर्यंत आंदोलन स्थगित
पुणे

RTO प्रशासनासोबत यशस्वी बैठक; १५ ऑगस्टपर्यंत आंदोलन स्थगित

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 11, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी/पुणे: …. महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि विविध रिक्षा, टॅक्सी व कॅब चालक-मालक संघटनांच्या वतीने पिंपरी व पुणे प्रादेशिक परिवहन (RTO) कार्यालयावर एक भव्य व तीव्र आंदोलन छेडण्यात आले होते. ‘टू व्हीलर टॅक्सी’चा तीव्र विरोध, ‘पिंक रिक्षा’ योजनेतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी आणि रिक्षाचालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते.

आंदोलनादरम्यान आरटीओ प्रशासनाने तातडीने दखल घेत शिष्टमंडळाला चर्चेसाठी आमंत्रित केले. पिंपरी-चिंचवडच्या उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सौ. अश्विनी स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत तब्बल दोन तासांहून अधिक काळ ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

बैठकीतील ठळक मुद्दे आणि चर्चा

महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष, गोरगरीब कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने सर्व मागण्यांवर सविस्तर चर्चा केली.

प्रशासन सकारात्मक

बैठकीत आरटीओ स्तरावर प्रलंबित असलेले सर्व प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.

धोरणात्मक प्रश्न शासनाकडे

जे प्रश्न व मागण्या शासनाच्या धोरणात्मक निर्णयाशी संबंधित आहेत (उदा. टू व्हीलर टॅक्सी, पिंक रिक्षा टेंडर आणि अ‍ॅग्रीगेटर पॉलिसी), ते प्रस्ताव तातडीने वरिष्ठ पातळीवर व शासनाकडे पाठवण्याबाबत बैठकीत एकमत झाले.

  आंदोलन स्थगित

या बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर ठरलेले आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले असून, १५ ऑगस्टपर्यंत बैठकीत झालेल्या चर्चेनुसार पूर्तता न झाल्यास, १५ ऑगस्टनंतर पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या वतीने देण्यात आला आहे.

बैठकीस उपस्थित अधिकारी व पदाधिकारी

प्रशासकीय अधिकारी: उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी, मोटर वाहन निरीक्षक अमोल मालठाणे, श्री. कसबे, अभिजीत तरकसे, प्रशासकीय अधिकारी मनोज बागमार, कर्मचारी अमोल सदरे, विवेक भास्कर इत्यादी अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र रिक्षा पंचायत शिष्टमंडळ

महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष शुभम तांदळे, पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष नाना गुंडे, पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष विजय ढगारे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोक तात्या ठाकूर, पिंपरी-चिंचवड शहर कार्याध्यक्ष दीपक ताटे, पिंपरी-चिंचवड शहर युवक अध्यक्ष विशाल ससाने, पिंपरी-चिंचवड शहर प्रसिद्धी प्रमुख नामदेव मेहर, आळंदी रिक्षा स्टॅन्ड अध्यक्ष दत्ता पगडे, पुनावळे विभाग अध्यक्ष सोमनाथ शिंदे, पुनावळे विभाग उपाध्यक्ष सोमनाथ आवारे, सुनील चाटे, नाना ढगे, युवराज पठारे, प्रकाश कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व चालक-मालक उपस्थित होते.

Post Views: 5
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleविलगीकरणातून कचरा प्रक्रिया आणि पुनर्वापराला मिळणार गती
Next Article पिंपरी-चिंचवड परिसरात विविध गुन्ह्यांची नोंद
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026

कामगारांच्या हक्कांवर गदा आणाल तर ‘स्वराज्य’ गप्प बसणार नाही!

August 11, 2026

तंत्रज्ञानाच्या नव्या युगाशी विद्यार्थ्यांची ओळख; समर्थ पॉलीटेक्निकमध्ये इंडक्शन प्रोग्रामला उत्स्फूर्त सुरुवात

August 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजी नगर

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 13, 20260

वैजापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने धडपडणारे, लेखणी, वाणी आणि…

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026

शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?