Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

November 22, 2026

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»४० सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपीचा माग काढला; १९ वर्षीय तरुण अटकेत
पुणे

४० सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपीचा माग काढला; १९ वर्षीय तरुण अटकेत

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 21, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे प्रतिनिधी...येरवडा परिसरात पुणे-नगर रस्त्यावर विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावर एका व्यक्तीला बेदम मारहाण करून तब्बल ५८ हजार ६०० रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याचा येरवडा पोलिसांनी छडा लावत १९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. रेहान अशरफ शेख (रा. कळवड वस्ती, लोहगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून २० हजार रुपये किमतीचा चोरीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

ही घटना ९ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री घडली होती. दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीला विनाकारण शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर त्याच्याकडील मोबाईल, सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम असा एकूण ५८ हजार ६०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

घटनेचे गांभीर्य ओळखून येरवडा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. घटनास्थळासह परिसरातील तब्बल ४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. तसेच गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी लोहगाव परिसरातून रेहान शेख याला ताब्यात घेत अटक केली.

दरम्यान, या लुटमारीत सहभागी असलेल्या अन्य दोन साथीदारांचा शोध सुरू असून, त्यांचा सहभाग आणि गुन्ह्याच्या अनुषंगाने येरवडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Post Views: 5
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleदहीहंडीतील गोळीबार भोवला! आकाश कंचिले टोळीवर मकोक्याचा बडगा
Next Article उंबरमाळी रेल्वे स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीला धावली ‘लालपरी’
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पुण्यात अतिक्रमणांवर महापालिकेचा आठ क्षेत्रीय कार्यालयांतून कारवाईचा बडगा!

November 22, 2026

दहीहंडीतील गोळीबार भोवला! आकाश कंचिले टोळीवर मकोक्याचा बडगा

November 21, 2026

स्टेशन मास्टर्सच्या मागण्यांसाठी पुण्यात रेल्वे प्रशासनाविरोधात आक्रोश!

November 20, 2026

राजकीय दबाव आणाल तर नाव आणि फोटो जाहीर करणार!पुण्यात अतिक्रमणांविरोधात महापालिकेचा बुलडोझर ॲक्शन मोड!

November 20, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 22, 20260

पत्र्याच्या शेडमध्ये प्रवेश करून स्टेनलेस स्टील, तांबे, पितळ, अॅल्युमिनियमसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरट्यांनी पळविला भोसरी प्रतिनिधी:…

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026

नेरलेतील दोन तरुणांना मारहाण प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाची गंभीर दखल

November 22, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?