Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

माणुसकी जिंकली! बालिकेला सुरक्षित पोलिसांच्या स्वाधीन करणाऱ्या दोघांचा सन्मान!

November 25, 2026

वाद विकोपाला गेला अन् तरुणीचा जीव गेला; प्रियकरावर खुनाचा गुन्हा

November 25, 2026

वाहनांच्या बॉडी निर्मिती क्षेत्रातील अजिल फायबरटेच्या लिगसी स्लीपर कोचला एआरएआयचे प्रमाणपत्र 

November 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»माणुसकी जिंकली! बालिकेला सुरक्षित पोलिसांच्या स्वाधीन करणाऱ्या दोघांचा सन्मान!
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

माणुसकी जिंकली! बालिकेला सुरक्षित पोलिसांच्या स्वाधीन करणाऱ्या दोघांचा सन्मान!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 25, 2026Updated:November 25, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

अनिल काची आणि अजय कांबळे यांच्या सतर्कतेमुळे बालिका सुरक्षितपणे पोलिसांच्या ताब्यात; पोलीस उपआयुक्त संदीप आटोळे यांच्या हस्ते कौतुकाची थाप

पिंपरी-चिंचवड : अपहरण झालेल्या सहा वर्षीय बालिकेचा दापोडी परिसरात शोध लागल्यानंतर प्रसंगावधान दाखवत तिला सुरक्षितपणे पोलिसांच्या ताब्यात देणाऱ्या दोन जागरूक नागरिकांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक होत आहे. अनिल शिवाजी काची आणि अजय गोरख कांबळे यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे बालिकेला सुरक्षितपणे पोलिसांपर्यंत पोहोचविण्यास मदत झाली. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल पोलीस उपआयुक्त संदीप आटोळे यांच्या हस्ते दापोडी पोलीस स्टेशन येथे त्यांचा सन्मान करण्यात आला.

बालिका परिसरात एकटीच असल्याचे पाहून दोघांनी तिच्याकडे आणि तिच्या पालकांबाबत विचारपूस केली. मात्र, बालिकेला केवळ कन्नड भाषा येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी वेळ न दवडता बालिकेला सुरक्षितपणे दापोडी पोलीस स्टेशन येथे आणून पोलिसांच्या ताब्यात दिले.

या दोन्ही नागरिकांनी दाखविलेली सतर्कता आणि सामाजिक बांधिलकी यामुळे हरवलेल्या बालिकेला सुरक्षितपणे पोलिसांपर्यंत पोहोचविणे शक्य झाले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-१, पिंपरी-चिंचवड संदीप आटोळे यांच्या हस्ते दापोडी पोलीस स्टेशन येथे त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी नागरिकांना आवाहन करताना पोलिसांनी सांगितले की, आपल्या परिसरात एखादे लहान मूल संशयास्पद परिस्थितीत किंवा एकटे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. अशा प्रसंगी दाखविलेले प्रसंगावधान आणि पोलिसांना केलेले सहकार्य समाजातील सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अनिल काची आणि अजय कांबळे यांच्या सतर्कतेचे व सामाजिक बांधिलकीचे मनःपूर्वक कौतुक केले आहे.

Post Views: 1
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleवाद विकोपाला गेला अन् तरुणीचा जीव गेला; प्रियकरावर खुनाचा गुन्हा
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

वाद विकोपाला गेला अन् तरुणीचा जीव गेला; प्रियकरावर खुनाचा गुन्हा

November 25, 2026

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

November 22, 2026

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

माणुसकी जिंकली! बालिकेला सुरक्षित पोलिसांच्या स्वाधीन करणाऱ्या दोघांचा सन्मान!

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 25, 20260

अनिल काची आणि अजय कांबळे यांच्या सतर्कतेमुळे बालिका सुरक्षितपणे पोलिसांच्या ताब्यात; पोलीस उपआयुक्त संदीप आटोळे…

वाद विकोपाला गेला अन् तरुणीचा जीव गेला; प्रियकरावर खुनाचा गुन्हा

November 25, 2026

वाहनांच्या बॉडी निर्मिती क्षेत्रातील अजिल फायबरटेच्या लिगसी स्लीपर कोचला एआरएआयचे प्रमाणपत्र 

November 24, 2026

मोबदला घेतला, तरी रस्ते अडवले! रहाटणी-काळेवाडीचा विकास आरक्षणांमध्ये अडकला

November 24, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?