Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»एमएनजीएलच्या नावाखाली लिंक पाठवून ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ११.३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
पिंपरी चिंचवड

एमएनजीएलच्या नावाखाली लिंक पाठवून ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ११.३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 21, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, दि. २२ जून – एमएनजीएल गॅस एजन्सीमधून बोलत असल्याचा बनाव करून व्हॉट्सअॅप कॉलद्वारे एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ११ लाख ३९ हजार ९९७ रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना चिंचवड परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८.३० ते रात्री १० वाजेच्या दरम्यान, फ्लॅट नं. एच/६, गोखले वृंदावन, चिंचवड, पुणे येथे घडली. फिर्यादीला एका अनोळखी व्यक्तीने व्हॉट्सअॅप कॉल करून आपण एमएनजीएल गॅस एजन्सीमधून बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर संबंधिताने फिर्यादीच्या मोबाईलवर एक लिंक पाठवून ती उघडण्यास सांगितले.

फिर्यादीने ती लिंक उघडताच त्यांच्या मोबाईल आणि बँकिंग माहितीवर सायबर गुन्हेगारांनी नियंत्रण मिळवले. तसेच ओटीपीची माहिती, क्रेडिट कार्डची संपूर्ण माहिती आणि बँक खात्यांशी संबंधित तपशील मिळवून आरोपींनी फिर्यादीचे युनियन बँक ऑफ इंडियाचे सेव्हिंग खाते, पेन्शन खाते आणि क्रेडिट कार्ड हॅक केले. त्यानंतर विविध व्यवहारांद्वारे आरोपींनी फिर्यादीच्या खात्यातून एकूण ११,३९,९९७ रुपये ५६ पैसे काढून घेत आर्थिक फसवणूक केली.

या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६५/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम ३१९(२), ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(सी), ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर गुन्ह्यांचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून, गॅस एजन्सी, बँक, केवायसी अपडेट, वीजबिल किंवा मोबाईल सेवा यांच्या नावाखाली नागरिकांना लिंक पाठवून फसवले जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे कोणतीही लिंक उघडण्यापूर्वी तिची खातरजमा करावी, अनोळखी व्यक्तींना ओटीपी, कार्ड तपशील किंवा बँकिंग माहिती देऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article२५ स्टार हॉटेल रेटिंग टास्कच्या आमिषाने महिलेची २.८७ लाखांची ऑनलाईन फसवणूक
Next Article रुम सोडल्याच्या रागातून मेव्हणे-मेव्हणींचा हल्ला; बांबू, दगडाने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?