Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»५५ ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा; सन्मान, संगीत आणि आनंदाचा संगम
पुणे

५५ ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा; सन्मान, संगीत आणि आनंदाचा संगम

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 8, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
किवळे विकास नगरातील ज्येष्ठ नागरिक संघाचा उपक्रम; संगीताच्या सुरावटीत रंगला ज्येष्ठांचा गौरव सोहळा

देहूरोड, प्रतिनिधी : ज्येष्ठ नागरिक संघ, किवळे विकास नगर यांच्या कार्यालयात ५५ ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरे करण्यात आले. यावेळी सर्व ज्येष्ठांचा श्रीफळ, नारळ आणि टोपी देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमात शिवसेना नेते मा. बापू कातळे आणि संघाचे अध्यक्ष नानासाहेब डोईफोडे यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा गौरव करण्यात आला. उपस्थितांनी ज्येष्ठांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांना निरोगी व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते ‘मेरी आवाज सुनो’ या संगीतमय कार्यक्रमाचे. या कार्यक्रमाचे निर्माते व संयोजक एम. डी. चौधरी आणि रवी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सादर झालेल्या गीतांच्या मैफलीने उपस्थितांची मने जिंकली. अजय आमटे, गफूरभाई शेख, दशरथ वाघमारे, सुरेश गायकवाड, बापू देवरे आणि विजय उपासने यांनी आपल्या सुरेल गीतांमधून उपस्थितांचे मनोरंजन केले.

याप्रसंगी संघाचे सचिव पंढरीनाथ सानप, मारुती भराटे, माणिक एकड, गफूरभाई शेख, दिलीप रोकडे, विश्वास आंबेकर, गजानन ठाणे, बसवराज धोत्रे, राजेंद्र कदम, श्रीमंत शिवशरण, सुरेखा वाघ, सुरेखा ब्रम्हे, कल्पिता पळसुले यांच्यासह मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, सन्मान आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना आनंददायी क्षण अनुभवता आले.

Post Views: 30
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleचिखली-कुदळवाडी अतिक्रमण कारवाईत पारदर्शकतेची मागणी; रहिवाशांचे आयुक्तांना निवेदन
Next Article करिअर निवडताना आवड आणि कौशल्याचा विचार करा :डॉ.शितलकुमार रवंदळे
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी-चिंचवडकरांना संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सुरक्षित व सुव्यवस्थित राखण्याचे विनम्र आवाहन… श्री.पवन शर्मा

June 29, 2026

फॉरेक्स ट्रेडिंगच्या आमिषाने उद्योजकाची ८८.१९ लाखांची ऑनलाइन फसवणूक; बावधन पोलिसांत गुन्हा दाखल

June 27, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत आळंदीत अत्याधुनिक PET-CT युनिटचे लोकार्पण

June 27, 2026

हिंजवडीत ब्राऊन शुगरचा मोठा साठा जप्त; १२.६६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, एकाला अटक

June 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?