Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»हिंजवडीत पत्नीच्या नावाचा गैरवापर करून ४१ लाखांचे मॉरगेज लोन; पतीविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे

हिंजवडीत पत्नीच्या नावाचा गैरवापर करून ४१ लाखांचे मॉरगेज लोन; पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comMay 29, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

हिंजवडी : पत्नीच्या लग्नापूर्वीच्या नावाचा वापर करून तिच्या बनावट सह्या करत तब्बल ४१ लाख २५ हजार ७८८ रुपयांचे मॉरगेज लोन घेतल्याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सप्टेंबर २०२१ ते डिसेंबर २०२१ दरम्यान अॅक्सीस बँक, हिंजवडी येथे घडली असून गुरुवारी (दि.२८ मे) दुपारी ४.१४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली असून संदेश शमिकांत आंत्री (रा. आंबो रेसिडन्सी, तापफिर मळा चौक, राजवाडे नगर, काळेवाडी, पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी महिलेचा पती असून त्याने फिर्यादीचा विश्वासघात करत तिच्या वैयक्तिक कागदपत्रांचा गैरवापर केला. मॉरगेज लोनसाठी फिर्यादीचे लग्नापूर्वीचे ‘अस्मिता प्रकाश भागे’ हे नाव वापरून तिला कोणतीही पूर्वकल्पना न देता सह-भागीदार दाखविण्यात आले. तसेच कर्जाच्या कागदपत्रांवर बनावट सह्या करून आरोपीने स्वतःच्या फायद्यासाठी ॲक्सीस बँकेकडून फ्लॅट क्रमांक ३०१, बी-२ विंग, कृष्णा रेसिडन्सी, काळेवाडी येथील मालमत्तेवर तिघांच्या नावाने ४१ लाख २५ हजार ७८८ रुपयांचे मॉरगेज लोन घेतल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, फिर्यादीने आरोपीस याबाबत जाब विचारला असता आरोपीने शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ४६५, ४६८, ४७१, ४२० आणि ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास स.पो.नि वांगणेकर करीत आहेत.

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleदोषी पोलीस व उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : आमदार शंकर जगताप यांची आक्रमक मागणी
Next Article किवळे येथील स्काय इन लॉजवर अनैतिक व्यवसायाविरोधात कारवाई; दलाल अटकेत
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी-चिंचवडकरांना संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सुरक्षित व सुव्यवस्थित राखण्याचे विनम्र आवाहन… श्री.पवन शर्मा

June 29, 2026

फॉरेक्स ट्रेडिंगच्या आमिषाने उद्योजकाची ८८.१९ लाखांची ऑनलाइन फसवणूक; बावधन पोलिसांत गुन्हा दाखल

June 27, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत आळंदीत अत्याधुनिक PET-CT युनिटचे लोकार्पण

June 27, 2026

हिंजवडीत ब्राऊन शुगरचा मोठा साठा जप्त; १२.६६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, एकाला अटक

June 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?