Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»पीएमपीएमएलच्या चालक-वाहकाने दाखविली माणुसकी; आजारी महिलेसाठी बस नेली थेट ससून रुग्णालयात!
पुणे

पीएमपीएमएलच्या चालक-वाहकाने दाखविली माणुसकी; आजारी महिलेसाठी बस नेली थेट ससून रुग्णालयात!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 1, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

प्रसंगावधान राखत प्रवासी महिलेचे वाचविले प्राण; चालक राजेंद्र निकम आणि वाहक गोरखनाथ चव्हाण यांच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक

पुणे प्रतिनिधी : पीएमपीएमएलच्या चालक आणि वाहकाने दाखविलेल्या तत्परतेमुळे बसमधून प्रवास करणाऱ्या एका आजारी महिलेला वेळेत वैद्यकीय मदत मिळाली. संकटाच्या प्रसंगी माणुसकीला प्राधान्य देणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हडपसर रेल्वे स्टेशन ते पुणे रेल्वे स्टेशनदरम्यान धावणाऱ्या ‘रात्र राणी’ बस क्रमांक ५/१ मध्ये रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास विशाखा सुधाकर गवई यांची अचानक प्रकृती खालावली. ही बाब लक्षात येताच बसचे कायम वाहक गोरखनाथ चव्हाण (बॅच क्र. ४९७३) आणि कायम चालक राजेंद्र निकम (बॅच क्र. ४६६६) यांनी तातडीने मदतीसाठी पुढाकार घेतला.

प्रकृती गंभीर झालेल्या महिलेला त्वरित वैद्यकीय उपचार मिळावेत, या उद्देशाने चालकाने बस थेट ससून रुग्णालयाच्या आवारात नेली. तेथे डॉक्टरांच्या मदतीने महिलेला आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय पथकाच्या स्वाधीन करून तिच्या उपचारांची व्यवस्था करण्यात आली.

महिलेला रुग्णालयात दाखल केल्यानंतरही चालक आणि वाहकाने इतर प्रवाशांची जबाबदारी सांभाळली. पुढील प्रवासासाठी बस पुन्हा मार्गावर रवाना करण्यात आली.

कर्तव्यनिष्ठेसोबत माणुसकीचेही दर्शन

प्रवाशाच्या अडचणीच्या वेळी प्रसंगावधान राखून तातडीने मदत करणे, ही बाब पीएमपीएमएलच्या चालक आणि वाहकाच्या संवेदनशीलतेची साक्ष देणारी ठरली आहे. त्यांच्या या कृतीमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील कर्मचाऱ्यांची प्रवाशांप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित झाली आहे.

या उल्लेखनीय कार्याबद्दल चालक राजेंद्र निकम आणि वाहक गोरखनाथ चव्हाण यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे आणि माणुसकीचे कौतुक केले जात आहे.

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleउजनी प्रकल्पाच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणाऱ्या प्रकल्पांविरोधात शेतकरी-कष्टकऱ्यांचा एल्गार!
Next Article ७० नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या आर्या कांबळेचा महापालिकेत विशेष सन्मान!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

२०३० पर्यंत पुणे देशाचे ‘मोबिलिटी हब’ बनणार!

November 4, 2026

बेकायदा बाईक टॅक्सी कंपन्यांवर गुन्हे दाखल करा; सेवा बंद करा!

October 31, 2026

राजन नायर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या राज्य समन्वयकपदी नियुक्ती

October 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?