Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»निगडीत पीएमपीएमएल बसच्या धडकेत ५८ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी; चालकाविरुद्ध गुन्हा
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

निगडीत पीएमपीएमएल बसच्या धडकेत ५८ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी; चालकाविरुद्ध गुन्हा

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 31, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

निगडी प्रतिनिधी : आदित्य ट्रॅव्हलर्स तिकीट काऊंटर, पवळे ब्रिज, निगडी येथे पीएमपीएमएल बसच्या धडकेत ५८ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ७.४० वाजता घडली. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात अनोळखी पीएमपीएमएल बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रणव नंदकुमार शिवशरण (वय २६, रा. मोरेवस्ती, चिखली) यांचे वडील नंदकुमार श्रीरंग शिवशरण (वय ५८) हे आदित्य ट्रॅव्हलर्स तिकीट काऊंटर, पवळे ब्रिजजवळ उभे होते. त्यावेळी लाल रंगाच्या पीएमपीएमएल बसच्या अनोळखी चालकाने रहदारीकडे दुर्लक्ष करून बस बेदरकारपणे व निष्काळजीपणे चालवून नंदकुमार शिवशरण यांना धडक दिली.

या अपघातात त्यांच्या डोक्याला मार लागला असून, ओठापासून हनुवटीपर्यंत कापल्याने गंभीर दुखापत झाली. धडक दिल्यानंतर संबंधित बसचालकाने जखमी व्यक्तीस कोणतीही वैद्यकीय मदत न करता घटनास्थळी न थांबता बस घेऊन तेथून निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ३.४८ वाजता निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६३९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेतील कलमे २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून अपघातास कारणीभूत ठरलेल्या पीएमपीएमएल बसचालकाचा शोध घेण्यात येत असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमोई रोडवर ट्रक अडवून चालकाला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा
Next Article वाकडमध्ये स्टार बाजारातून ४२ हजारांचा किराणा माल लंपास; सात जणांविरुद्ध गुन्हा
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

दहीहंडी उत्सवात ध्वनीप्रदूषणाचा दणका; १६ डॉल्बी सिस्टीमवर पोलिसांची कारवाई

September 7, 2026

विनापरवाना DJ वाजवणाऱ्या तीन दहीहंडी मंडळांना बावधन पोलिसांचा दणका

September 7, 2026

खून, ऑनलाइन फसवणूक, सायबर गुन्हे अन् गांजा तस्करी; एकाच दिवशी गुन्ह्यांची मालिका

September 4, 2026

एम.डी. आणि अफिम तस्करी करणारे दोघे जेरबंद

September 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?