Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»हुंडाबळीने पुन्हा पिंपरी-चिंचवड हादरले; वाकडमध्ये विवाहितेची आत्महत्या
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

हुंडाबळीने पुन्हा पिंपरी-चिंचवड हादरले; वाकडमध्ये विवाहितेची आत्महत्या

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 27, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जमीन खरेदीसाठी दोन कोटी रुपयांची मागणी; पतीसह सासरच्या मंडळींवर छळाचा आरोप

पुणे/वाकड प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड परिसरात हुंड्यासाठी होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिल्पा सचिन गवारे असे मृत महिलेचे नाव आहे. जमीन खरेदीसाठी माहेरून दोन कोटी रुपये आणावेत, तसेच माहेरच्या संपत्तीत हिस्सा मागावा, यासाठी तिचा छळ केला जात असल्याचा आरोप तिच्या भावाने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत केला आहे.

शिल्पा गवारे यांचा विवाह २००९ मध्ये झाला होता. त्यांचा सुमारे १७ वर्षांचा संसार होता. त्यांना दोन मुले आहेत. मात्र, सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी शिल्पा यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून त्यांच्या पतीसह सासू, सासरे आणि दीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहेरच्या संपत्तीत हिस्सा आणण्यासाठी तसेच जमीन खरेदीसाठी मोठी रक्कम आणण्याचा तगादा लावून शिल्पा यांचा छळ करण्यात आल्याचा आरोप आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले होते. त्या प्रकरणातही माहेरून मोठी रक्कम आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याचे आरोप झाले होते. त्यानंतर आता पिंपरी-चिंचवडमधील या घटनेमुळे हुंड्यासाठी विवाहित महिलांवर होणाऱ्या छळाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

रक्षाबंधनाचा सण तोंडावर असतानाच शिल्पा यांच्या मृत्यूची घटना घडल्याने त्यांच्या माहेरच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे वाकड परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.या प्रकरणाचा पुढील तपास वाकड पोलीस करीत असून, तक्रारीतील आरोपांची सखोल चौकशी सुरू आहे.

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleदिल्लीतील मऱ्हाटी एम्पोरियममध्ये रविवारपासून गणेशमूर्ती विक्री पुरणपोळीही उपलब्ध
Next Article शाळा-कॉलेजांमध्ये अंमली पदार्थविरोधी जनजागृती; १८० शिक्षक व प्राचार्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

दहीहंडी उत्सवात ध्वनीप्रदूषणाचा दणका; १६ डॉल्बी सिस्टीमवर पोलिसांची कारवाई

September 7, 2026

विनापरवाना DJ वाजवणाऱ्या तीन दहीहंडी मंडळांना बावधन पोलिसांचा दणका

September 7, 2026

खून, ऑनलाइन फसवणूक, सायबर गुन्हे अन् गांजा तस्करी; एकाच दिवशी गुन्ह्यांची मालिका

September 4, 2026

एम.डी. आणि अफिम तस्करी करणारे दोघे जेरबंद

September 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?