Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»धानोरीतील १७० बाधित घरमालकांच्या मोबदल्याचा प्रश्न अखेर मार्गी!
पुणे

धानोरीतील १७० बाधित घरमालकांच्या मोबदल्याचा प्रश्न अखेर मार्गी!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 26, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

विश्रांतवाडी–लोहगाव रस्ता रुंदीकरणासाठी ६८ कोटींच्या तरतुदीचा मार्ग मोकळा; २० वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम देण्यासाठी पाठपुरावा सुरूच — नगरसेवक सुहास विजय टिंगरे

पुणे : विश्रांतवाडी–लोहगाव रस्ता रुंदीकरणामुळे बाधित झालेल्या धानोरी परिसरातील सुमारे १७० घरमालकांच्या मोबदल्याचा गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर निर्णयाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. या प्रश्नासाठी पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये प्रस्ताव मांडून ३० एप्रिल २०२६ पासून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर महापालिकेच्या मासिक सर्वसाधारण सभेनेही प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

या प्रकरणातील बाधित कुटुंबांमध्ये अनेक माजी सैनिकांचा समावेश असून, सांगली-सातारा परिसरातून पुण्यात येऊन धानोरीत स्थायिक झालेल्या कुटुंबांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे हा केवळ आर्थिक मोबदल्याचा विषय नसून, अनेक कुटुंबांच्या हक्काचा आणि न्यायाचा प्रश्न असल्याचे नगरसेवक सुहास विजय टिंगरे यांनी सांगितले.

आता या प्रक्रियेतील पुढील महत्त्वाचे पाऊल म्हणजे २०२६-२७ च्या पुणे महापालिका अंदाजपत्रकात सुमारे ६८ कोटी रुपयांची तरतूद करून बाधित घरमालकांना प्रत्यक्ष मोबदला मिळवून देणे.

“आश्वासनांपलीकडे जाऊन आता प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. मात्र, बाधित कुटुंबांच्या हातात प्रत्यक्ष मोबदला मिळेपर्यंत माझा पाठपुरावा थांबणार नाही. धानोरीकरांच्या हक्कासाठी आणि गेल्या २० वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम देण्यासाठी माझा लढा सुरूच राहील,”

….नगरसेवक सुहास विजय टिंगरे, पुणे.

दरम्यान, महापालिकेच्या मंजुरीनंतर आता प्रत्यक्ष आर्थिक तरतूद आणि त्यानंतर मोबदला वितरणाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याची अपेक्षा बाधित कुटुंबांकडून व्यक्त होत आहे.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleप्राधिकरण परिसरातील नागरी समस्यांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांनी घेतला आढावा
Next Article शनिवारी चिंचवडमध्ये श्रेया घोषाल यांना ‘आशा भोसले पुरस्कार’ प्रदान
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ चे दिमाखात उद्घाटन

September 7, 2026

दहीहंडीतील लावणीवरून राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा!

September 7, 2026

धनगर ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन

September 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?