Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»मोशी येथे अज्ञात चारचाकीची स्कुटीला धडक; दुचाकीस्वार जखमी
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

मोशी येथे अज्ञात चारचाकीची स्कुटीला धडक; दुचाकीस्वार जखमी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 23, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मोशी प्रतिनिधी : चाकणकडून भोसरीच्या दिशेने स्कुटीवरून जात असलेल्या दुचाकीस्वाराला पाठीमागून आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने धडक देऊन वाहनचालक पसार झाल्याची घटना मोशी येथील भारत माता चौकाजवळ घडली. या अपघातात दुचाकीस्वाराच्या डोक्याला, तोंडाला तसेच दोन्ही हातांना दुखापत झाली असून स्कुटीचेही मोठे नुकसान झाले आहे.

ही घटना २१ ऑगस्ट रोजी दुपारी साडेदोनच्या सुमारास चाकणकडून भोसरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर, भारत माता चौकाच्या अलीकडे, मोशी येथे घडली. लखन रघुनाथ पवार (वय ३५) हे ज्युपिटर स्कुटी (एमएच १४ एमवाय ६६९४) वरून जात असताना त्यांच्या पाठीमागून आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने स्कुटीला जोरदार धडक दिली. त्यानंतर चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला.

धडकेमुळे लखन पवार यांच्या डोक्याच्या मागील बाजूस, तोंडाला आणि दोन्ही हातांना दुखापत झाली. तसेच स्कुटीच्या मागील व डाव्या बाजूचे चेबरे तुटून नुकसान झाले आहे.

याप्रकरणी त्यांचे भाऊ रामू रघुनाथ पवार (वय ४०, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४३६/२०२६ नोंदविण्यात आला असून, भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. पोलिस अज्ञात वाहनचालकाचा शोध घेत आहेत.

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपेट्रोल पंपावर लोखंडी हत्याराने हल्ला; तरुण गंभीर जखमी
Next Article चिखलीत यामाहा दुचाकी चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

दहीहंडी उत्सवात ध्वनीप्रदूषणाचा दणका; १६ डॉल्बी सिस्टीमवर पोलिसांची कारवाई

September 7, 2026

विनापरवाना DJ वाजवणाऱ्या तीन दहीहंडी मंडळांना बावधन पोलिसांचा दणका

September 7, 2026

खून, ऑनलाइन फसवणूक, सायबर गुन्हे अन् गांजा तस्करी; एकाच दिवशी गुन्ह्यांची मालिका

September 4, 2026

एम.डी. आणि अफिम तस्करी करणारे दोघे जेरबंद

September 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?