Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»शाळेच्या बससेवेचे ₹४.१४ लाख न दिल्याने फसवणुकीचा गुन्हा
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

शाळेच्या बससेवेचे ₹४.१४ लाख न दिल्याने फसवणुकीचा गुन्हा

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 23, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

चाकण/ महाळुंगे एमआयडीसी ……महाळुंगे एमआयडीसीपोलिस ठाण्यात शाळा व्यवस्थापकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन २०२२ ते जानेवारी २०२५ या कालावधीत खराबवाडी (ता. खेड) येथील साईबाबा विद्या विकास संस्थेच्या एम. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे मयत पती प्रवीण मार्तंड काळे हे ‘रुद्र ट्रॅव्हल्स’ चालवत होते. त्यांच्या दोन बस शाळेतील विद्यार्थ्यांच्या ने-आण करण्यासाठी वापरण्यात येत होत्या. शाळेकडून या बससेवेची सुविधा घेण्यात आली. मात्र, त्यापोटीची ४ लाख १४ हजार १०० रुपयांची रक्कम संबंधितांकडून देण्यात आली नाही.

आरोपीने प्रत्येक वेळी पैसे देण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून वेळ काढला. पैसे देण्याचे आश्वासन देत फिर्यादीचा विश्वास संपादन केला; मात्र आजपर्यंत रक्कम न दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.

या तक्रारीवरून महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६७३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१६(२) तसेच भादंवि कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा २२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.४१ वाजता नोंदविण्यात आला.

या प्रकरणाचा तपास मपोउपनि कदम करीत असून, त्यांना सपोउपनि सुपेकर यांची मदत आहे. आरोपी म्हणून सोमनाथ आनंदराव बोराट (वय ४२, व्यवसाय शाळा व्यवस्थापक, रा. ग्रीन इस्टेट, रोहकल रोड, चाकण) यांचे नाव तक्रारीत नमूद आहे.

Post Views: 4
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleभोसरीत गुंतवणुकीवर १० टक्के मासिक परताव्याचे आमिष; ६४.८५ लाखांचा अपहार
Next Article भुमकर चौकात रिक्षा भाड्यावरून वाद; चालकाला टॉमीने मारहाण
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

दहीहंडी उत्सवात ध्वनीप्रदूषणाचा दणका; १६ डॉल्बी सिस्टीमवर पोलिसांची कारवाई

September 7, 2026

विनापरवाना DJ वाजवणाऱ्या तीन दहीहंडी मंडळांना बावधन पोलिसांचा दणका

September 7, 2026

खून, ऑनलाइन फसवणूक, सायबर गुन्हे अन् गांजा तस्करी; एकाच दिवशी गुन्ह्यांची मालिका

September 4, 2026

एम.डी. आणि अफिम तस्करी करणारे दोघे जेरबंद

September 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?