Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»उंचीवरून पडून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू; निष्काळजीपणाबद्दल दोघांवर गुन्हा
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

उंचीवरून पडून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू; निष्काळजीपणाबद्दल दोघांवर गुन्हा

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 22, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी : कासारवाडी येथील ‘ह’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात शेडवरील लाईटिंग काढण्याचे काम करताना उंचीवरून पडून ६५ वर्षीय सुरक्षा रक्षकाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा व्यवस्था उपलब्ध न करून दिल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध दापोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल साबळे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील विठ्ठल महायु साबळे (वय ६५, व्यवसाय—सिक्युरिटी गार्ड, रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

दि. १८ ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास कासारवाडी येथील ‘ह’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरातील शेडवरील लाईटिंग काढण्याचे काम सुरू होते. संबंधित कामासाठी पार्वती इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल या फर्मचे मालक तसेच ए लाईट अँड डेकोरेशन दुकानाचे मालक यांनी उंचीवर काम करण्यासाठी आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून दिली नसल्याचा आरोप आहे.

कामगारांना सेफ्टी बेल्ट, सुरक्षित शूज, हेल्मेट तसेच सुरक्षित शिडी उपलब्ध करून न दिल्याने राहुल साबळे शेडवरील लाईटिंग काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर खाली उतरत असताना त्याचा तोल गेला. तो पहिल्या मजल्यावरील पत्र्याच्या शेडवरून खाली पडला. या दुर्घटनेत त्याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी दापोडी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. राम इंगळे आणि अब्दुल गुलाब बेग, दोघेही रा. काळेवाडी, यांना नोटीस देण्यात आली आहे. पुढील तपास स.पो.नि निकम करीत आहेत.

Post Views: 5
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleदारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने टपरी चालकाला मारहाण; चौघे ताब्यात
Next Article चाकण येथे एसटी बसची खासगी बसला धडक; चार प्रवासी किरकोळ जखमी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

दहीहंडी उत्सवात ध्वनीप्रदूषणाचा दणका; १६ डॉल्बी सिस्टीमवर पोलिसांची कारवाई

September 7, 2026

विनापरवाना DJ वाजवणाऱ्या तीन दहीहंडी मंडळांना बावधन पोलिसांचा दणका

September 7, 2026

खून, ऑनलाइन फसवणूक, सायबर गुन्हे अन् गांजा तस्करी; एकाच दिवशी गुन्ह्यांची मालिका

September 4, 2026

एम.डी. आणि अफिम तस्करी करणारे दोघे जेरबंद

September 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?