Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»मातंग समाजाच्या अ-ब-क-ड उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ लातूरमध्ये भव्य महामोर्चा
महाराष्ट्र

मातंग समाजाच्या अ-ब-क-ड उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ लातूरमध्ये भव्य महामोर्चा

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 27, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

५० हजारांहून अधिक समाजबांधवांचा सहभाग

लातूर | प्रतिनिधी : मातंग समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात अ-ब-क-ड उपवर्गीकरण लागू करण्याच्या मागणीसाठी लातूर जिल्हा परिषद कार्यालयासमोर भव्य महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ५० हजारांहून अधिक समाजबांधव सहभागी झाल्याचा दावा आयोजकांनी केला.

महामोर्चाची सुरुवात शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा हिंदू मातंग सेना मुख्य प्रवक्ते व कार्यकारी प्रमुख लोकसेवक युवराज दाखले आणि अखिल भारतीय मातंग संघाचे ज्येष्ठ नेते नामदेव रिट्टे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

यावेळी बोलताना लोकसेवक युवराज दाखले यांनी मोर्चा शांततेत आणि यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या प्रशासन, पोलीस यंत्रणा तसेच सर्व समाजबांधवांचे आभार मानले. तसेच सामाजिक सलोखा राखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि महाराष्ट्र राज्य मंत्री संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केली.

या महामोर्चात शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णा दादा साबळे, अखिल भारतीय मातंग संघाचे ज्येष्ठ नेते नामदेव रिट्टे, नानासाहेब रोखडे, चंद्रकांत शिंदे, नामदेव खवळे, शहीद संजय ताकतोडे यांचे बंधू हनुमंत ताकतोडे, धनंजय ढावरे, संतोष कांबळे, बाबासाहेब रसाळ यांच्यासह विविध संघटनांचे शेकडो पदाधिकारी आणि पिंपरी-चिंचवड शहरातून आलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Post Views: 15
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपहाटेपर्यंत सुरू असलेल्या दोन बारवर हिंजवडी पोलिसांची कारवाई
Next Article जनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण; रिपब्लिकन पक्ष (आठवले)चा पुण्यात महामोर्चा
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

विधान परिषद आमदार अमित गोरखे यांच्या ताफ्याचा नाशिकमध्ये अपघात

September 21, 2026

शांती-सहअस्तित्व हाच मानवतेचा मार्ग: प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी

September 20, 2026

उजनी मच्छीमारांच्या ठेकेदारीला स्थगिती; आंदोलनाला यश, मात्र लढाई अद्याप बाकी!

September 19, 2026

भिवडीत उमाजी नाईक जयंतीला जनसागर; शंकरराव गोफणे यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरव

September 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?