Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»नॉव्हेल इंटरनॅशनल शाळेचा दहावीचा निकाल – शंभर टक्के यशाची परंपरा कायम
पुणे

नॉव्हेल इंटरनॅशनल शाळेचा दहावीचा निकाल – शंभर टक्के यशाची परंपरा कायम

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 27, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे प्रतिनिधी….नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल चा २०२५-२६ वर्षातील CBSE परीक्षेचा इयत्ता १० वीचा निकाल यावर्षीही अत्यंत उल्लेखनीय लागला असून शाळेने पुन्हा एकदा १०० % निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे संपूर्ण शाळेत आनंदाचे वातावरण पसरले आहे. यावर्षी शाळेचे एकूण १४३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि सर्वांनी यशस्वी कामगिरी करत शाळेच्या यशाची पताका उंचावली. विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे समर्पण यामुळेच हा उत्कृष्ट निकाल शक्य झाला आहे.

शाळेतील गुणवंतांमध्ये राज वैद्य याने ९८.६ टक्के मिळवून पहिला क्रमांक पटकावला. तसेच कु. सलोनी पुजारी हिने ९५.2 टक्के मिळवून द्वितीय क्रमांक तर, वैष्णवी राठोड आणि सोनम शिंदे यांनी ९५ गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.

निकालाचा एकूण आढावा खालीलप्रमाणे:

९१% पेक्षा अधिक गुण – २१ विद्यार्थी

८१% पेक्षा अधिक – ५६ विद्यार्थी

७१ % पेक्षा अधिक – ४२ विद्यार्थी

६१% पेक्षा अधिक – २० विद्यार्थी

५१% पेक्षा अधिक – ०४ विद्यार्थी

शाळेचे संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार अमित गोरखे, संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. विलास जेऊरकर, शाळा व्यवस्थापक डॉ. प्रिया गोरखे,तांत्रिक विभाग प्रमुख श्री.समीर जेऊरकर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मृदुला गायकवाड, उप मुख्याध्यापिका सौ. वैशाली हरुगडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या, “हा निकाल केवळ शाळेचा नाही, तर प्रत्येक शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्या सामूहिक प्रयत्नांचा परिणाम आहे.” नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलने पुन्हा एकदा आपल्या शैक्षणिक गुणवत्ता, शिस्तबद्धता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर दिलेल्या भराचे उत्तम उदाहरण समाजासमोर सादर केले आहे.

एकूणच शाळेचा हा निकाल विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून शाळेच्या शैक्षणिक दर्जाचा ठसा अधिक ठळकपणे उमटवणारा आहे.

Post Views: 12
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article‘तारपा’साठीच आमची वंशावळ : भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावना
Next Article मुंबईच्या धर्तीवर निगडी सेक्टर क्र. २२ मधील पुनर्वसित घरांना मालमत्ता करात मिळणार सवलत
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

लक्ष्मी रस्त्यावर मानाच्या तिसऱ्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी

September 23, 2026

गणपती बाप्पांशी ‘द ब्लेस्ड वन्स’च्या विशेष मुलांचे अनोखे नाते

September 18, 2026

गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात श्री गणेश आरती

September 18, 2026

भीमाशंकरच्या विकासाला आता ‘बुलेट ट्रेन’चा वेग!

September 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?