Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»‘ग्यानबा तुकाराम’ या जयघोषात ज्येष्ठ नागरिक संघाचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न
पुणे

‘ग्यानबा तुकाराम’ या जयघोषात ज्येष्ठ नागरिक संघाचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 25, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

देहूरोड, दि. २५ जुलै : देहूरोड येथील विकासनगर-किवळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला पालखी सोहळा शनिवारी भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ज्येष्ठ नागरिक महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभागी होत विठ्ठलनामाच्या गजरात परिसर दुमदुमून सोडला.

के व्हिला येथून पालखी सोहळ्याची सुरुवात होऊन विकासनगर येथील विठ्ठल मंदिर ते दत्त मंदिर असा मार्गक्रमण करण्यात आला. महिलांनी फुगड्या, रिंगण, भजन आणि भक्तिगीते सादर करत “विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला”, “चल गं सखे पंढरीला” अशा अभंगांनी वातावरण भक्तिमय केले. तसेच एका चिमुकल्याने विठ्ठल-रुक्मिणीचा वेश परिधान करून सोहळ्याची आकर्षक रंगत वाढवली.

या सोहळ्यास शिवसेना पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख निलेश तरस, शिवसेना नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस, भाजप नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे तसेच सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र तरस यांनी प्रमुख उपस्थिती लावली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संघाचे अध्यक्ष नानासाहेब डोईफोडे, सचिव पंढरीनाथ सानप, खजिनदार मारुती भराटे, कार्याध्यक्ष इलियास खान तसेच सदस्य मच्छिंद्र कदम, माणिक एकड, किसन एकड, गफूरभाई शेख, दिलीप रोकडे, दशरथ वाघमारे, गजानन ठाणे, लक्ष्मण सुपे, ज्ञानोबा पाटोळे, रवींद्र कदम, विलास पळसुळे, एम. डी. चौधरी, सुरेखा वाघ, सविता ब्रम्हे आणि कल्पिता पळसुळे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

Post Views: 40
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहाळुंगे पोलिसांची घरफोडी उघड; चार आरोपी अटकेत, १४ तोळे सोन्याचे दागिने जप्त
Next Article ३०% परताव्याचे आमिष दाखवून ₹ ९.७० लाखांची फसवणूक; तळेगाव एमआयडीसी पोलिसांत गुन्हा
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

लक्ष्मी रस्त्यावर मानाच्या तिसऱ्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी

September 23, 2026

गणपती बाप्पांशी ‘द ब्लेस्ड वन्स’च्या विशेष मुलांचे अनोखे नाते

September 18, 2026

गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात श्री गणेश आरती

September 18, 2026

भीमाशंकरच्या विकासाला आता ‘बुलेट ट्रेन’चा वेग!

September 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?