Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

October 2, 2026

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»हातभट्टी दारूविरोधात दक्षिण महाळुंगे पोलिसांची कारवाई; दोन गुन्हे दाखल, दोघे आरोपी ताब्यात
पुणे

हातभट्टी दारूविरोधात दक्षिण महाळुंगे पोलिसांची कारवाई; दोन गुन्हे दाखल, दोघे आरोपी ताब्यात

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 23, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे (दक्षिण म्हाळुंगे) दि. २३ जुलै : दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी आणि दारूबंदी पथकाने स्वतंत्र कारवायांमध्ये बेकायदेशीर हातभट्टी दारूची वाहतूक व साठा करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत एकूण ६१ लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली.

पहिल्या प्रकरणात दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ६१५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. दारूबंदी पथकाच्या पोलीस शिपाई ज्योती शेखर बारणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २२ जुलै रोजी सकाळी येलवाडी (ता. खेड) येथील कंजारभट वस्ती परिसरात कारवाई करण्यात आली. या वेळी गुंजन शंकर राठोड (वय २०) हिच्याकडे ३१ लिटर गावठी हातभट्टी दारू (किंमत ३,१०० रुपये) तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली सुमारे ६० हजार रुपये किमतीची होंडा अॅक्टिव्हा (एमएच-१४ एमजे-७४४३) आढळून आली. या प्रकरणात गणेश राठोड याने सदर दारू पुरवल्याचा आरोप असून गुंजन राठोड हिला अटक करण्यात आली आहे.

दुसऱ्या कारवाईत दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ६१६/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई राजकुमार दामोदर हनमेंते यांच्या फिर्यादीवरून २२ जुलै रोजी सायंकाळी मोई येथील ग्रँड हॉटेलसमोरील पत्र्याच्या शेडजवळ छापा टाकण्यात आला. या कारवाईत महेंद्रसिंग जयसिंग राठोड (वय ४६, रा. फलड्डे वस्ती, मोई) याच्या ताब्यातून ३० लिटर हातभट्टी दारू (किंमत ३ हजार रुपये) जप्त करण्यात आली. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दोन्ही प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

Post Views: 14
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदारांसाठी मदत कक्ष सुरू; संपर्कासाठी १९५० हेल्पलाईन
Next Article सायबर फसवणुकीसाठी बँक खाते उपलब्ध करून दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026

लक्ष्मी रस्त्यावर मानाच्या तिसऱ्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी

September 23, 2026

गणपती बाप्पांशी ‘द ब्लेस्ड वन्स’च्या विशेष मुलांचे अनोखे नाते

September 18, 2026

गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात श्री गणेश आरती

September 18, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
मुंबई

ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 2, 20260

सरसंघचालकांच्या हस्ते ‘ज्ञानरंग : ज्ञानेश्वरी’ ॲपचे लोकार्पण मुंबई दिं.०३ ऑक्टोबर…..ज्ञानेश्वरी आपल्याला जगाकडे पाहण्याचे आणि जीवन…

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026

भविष्यातील सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी जनजागृती हीच ‘फायरवॉल’ –माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

October 2, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?