Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

October 2, 2026

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदारांसाठी मदत कक्ष सुरू; संपर्कासाठी १९५० हेल्पलाईन
पुणे

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदारांसाठी मदत कक्ष सुरू; संपर्कासाठी १९५० हेल्पलाईन

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 23, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे प्रतिनिधी..…  जुलै: विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR)-२०२६ अंतर्गत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारांसाठी मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. मतदारांना आवश्यक माहिती, मार्गदर्शन व सहाय्य मिळावे यासाठी १९५० हा हेल्पलाईन क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे, पुणे महानगरपालिका तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे पुणे जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघांसाठी मदत कक्ष स्थापन करण्यात आले असून संबंधित संपर्क अधिकारी व त्यांचे मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.

मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे…..

विधान सभा मतदार संघ १९५ जुन्नर – श्रीमती वंदना भांगरे – ९४०३६६८२२८, १९६ आंबेगाव – श्रीमती अंजली सालार – ८६६८४९७७९१, १९७ खेड-आळंदी – श्री. अजय उमंदे – ९६८९९३४३३७, १९८ शिरूर – सौरभ नावरकर – ९९२२९७९७८३, १९९ दौंड – नीलेश गाडगे – ८२०००८८९६०, २०० इंदापूर – सचिन सैबी – ९६८९८९५१३०, २०१ बारामती – अशोक सिरसाट – ९६८९९३६०५७, २०२ पुरंदर – राजेश यादव – ९८२३७२८८४८, २०३ भोर – दिलीप छत्री – ९८२२०१४४६०, वेल्हा – ललित कोरोसिया – ९९२१७६९९९७, मुळशी – मनिष खंडागळे – ९०२८७५१९९०, २०४ मावळ – सागर दिलीप शिंदे – ९०२८८२४५५६.

मदत कक्ष, पिंपरी चिंचवड महानगरपालिका….

२०५ चिंचवड – राहुल शेडगे – ९९२२५०१९७७, २०६ पिंपरी – अतुल किर्वे – ९८६०३१०८६६, २०७ भोसरी – पंकज पवार – ९८२२२३५४८०.

मदत कक्ष, पुणे महानगरपालिका….

२०८ वडगाव शेरी – राहुल ताथवडे – ९६८९९१४१८८, २०९ शिवाजीनगर – राहुल भोईर – ९७६२७७२९३३, २१० कोथरूड – सागर पासलकर – ९८२२६१४१६०, २११ खडकवासला – मनोहर जगताप – ९८५०६३१०७१, २१२ पर्वती – अनिल चौधरी – ९९२२५०७०४१, २१३ हडपसर – तुषार राजेंद्र कांबळे – ९८९०५०९१५२, २१४ पुणे कॅन्टोन्मेंट – अमीर मुलाणी – ९६०४७०९९५४, २१५ कसबा पेठ – श्रीमती स्मिता सुश्रुत जोशी – ९८६०५७३०८५ यांचा समावेश असलेला मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालय येथे राखीव मदत कक्ष स्थापन करण्यात आला असून त्यामध्ये दिलीप आंब्रे – ८६९८८४८३२४ यांचा समावेश आहे.

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६ संदर्भात मतदारांनी अधिक माहितीसाठी किंवा अडचणींसाठी संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या मदत कक्षाशी अथवा १९५० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

0000

Post Views: 14
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य महारक्तदान शिबिर; ४,७२९ रक्तपिशव्यांचे विक्रमी संकलन
Next Article हातभट्टी दारूविरोधात दक्षिण महाळुंगे पोलिसांची कारवाई; दोन गुन्हे दाखल, दोघे आरोपी ताब्यात
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026

लक्ष्मी रस्त्यावर मानाच्या तिसऱ्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी

September 23, 2026

गणपती बाप्पांशी ‘द ब्लेस्ड वन्स’च्या विशेष मुलांचे अनोखे नाते

September 18, 2026

गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात श्री गणेश आरती

September 18, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
मुंबई

ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 2, 20260

सरसंघचालकांच्या हस्ते ‘ज्ञानरंग : ज्ञानेश्वरी’ ॲपचे लोकार्पण मुंबई दिं.०३ ऑक्टोबर…..ज्ञानेश्वरी आपल्याला जगाकडे पाहण्याचे आणि जीवन…

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026

भविष्यातील सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी जनजागृती हीच ‘फायरवॉल’ –माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

October 2, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?