Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य महारक्तदान शिबिर; ४,७२९ रक्तपिशव्यांचे विक्रमी संकलन
पिंपरी चिंचवड

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य महारक्तदान शिबिर; ४,७२९ रक्तपिशव्यांचे विक्रमी संकलन

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 22, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

३२ प्रभागांतील ४३ केंद्रांवर नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग; भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या नेतृत्वाखाली उपक्रम यशस्वी

पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य महारक्तदान शिबिराला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. २२ जुलै) शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघांतील ३२ प्रभागांमध्ये ४३ ठिकाणी एकाच दिवशी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

या सामाजिक उपक्रमात युवक, महिला आणि विविध स्तरांतील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत रक्तदान केले. शहरातील शाळा, मंगल कार्यालये, सभागृहे, देवस्थाने आणि संपर्क कार्यालयांमध्ये उभारण्यात आलेल्या रक्तदान केंद्रांवर दिवसभर रक्तदात्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. या सर्व केंद्रांवरून एकूण ४,७२९ रक्तपिशव्यांचे विक्रमी संकलन करण्यात आले.

या महारक्तदान शिबिरासाठी आमदार महेशदादा लांडगे, आमदार शंकरभाऊ जगताप, आमदार उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनीताई जगताप, महापौर रवी लांडगे, सभागृहनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस मधुकर बच्चे, वैशाली खाडे, विकास डोळस यांच्यासह ३२ प्रभागांतील नगरसेवक, नगरसेविका, मंडल अध्यक्ष, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेत उपक्रम यशस्वी केला.

रक्तदानासारख्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाला पिंपरी-चिंचवडकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद समाजातील संवेदनशीलतेचे आणि सामाजिक उत्तरदायित्वाचे प्रतीक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

उपक्रमाच्या यशाबद्दल भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संस्था, वैद्यकीय पथके तसेच रक्तदान करणाऱ्या सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी भविष्यातही अशा लोकहिताच्या सामाजिक उपक्रमांमध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.

Post Views: 12
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleराज्य सेवा मुख्य परीक्षा २०२७ मध्ये वैकल्पिक विषय रद्द, मुलाखतीचे गुण १७५
Next Article विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदारांसाठी मदत कक्ष सुरू; संपर्कासाठी १९५० हेल्पलाईन
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?