Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

October 2, 2026

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»पुण्यात अन्न व औषध प्रशासनाचा धडाका! १० हॉटेल्स, बेकरी आणि रेस्टॉरंटचे परवाने निलंबित
पुणे

पुण्यात अन्न व औषध प्रशासनाचा धडाका! १० हॉटेल्स, बेकरी आणि रेस्टॉरंटचे परवाने निलंबित

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 18, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत मोठी कारवाई; अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासनाचा बडगा

पुणे प्रतिनिधी: अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर सुरू असलेल्या ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ या विशेष मोहिमेअंतर्गत पुण्यात मोठी कारवाई करत १० हॉटेल्स, बेकरी, केटरिंग सेवा आणि रेस्टॉरंट्सचे अन्न व्यवसाय परवाने तात्पुरते निलंबित केले आहेत.

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत संबंधित आस्थापनांमध्ये अस्वच्छ वातावरण, अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन, अन्न हाताळणीतील त्रुटी तसेच स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित आस्थापनांविरोधात तातडीने कारवाई करण्यात आली.

परवाने निलंबित करण्यात आलेल्या आस्थापनांमध्ये Golden Bakery, Golden Majestic Bakery, Star Catering Service, Ashok Bar & Restaurant, Biggies Biryani LLP यांच्यासह एकूण १० खाद्य व्यावसायिकांचा समावेश आहे.

अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असून, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही आस्थापनाला पाठीशी घातले जाणार नाही. नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात भविष्यातही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सुरू राहतील, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांनाही आवाहन केले असून, अस्वच्छ किंवा संशयास्पद अन्न विक्री होत असल्याचे आढळल्यास त्याची माहिती प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post Views: 14
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous ArticleWhatsAppवर ग्राहक शोधून लॉजमध्ये देहव्यापार; भारती विद्यापीठ पोलिसांनी केला ‘ऑनलाइन’ रॅकेटचा पर्दाफाश
Next Article मीरा रोडच्या ‘वेलमोरा स्पा’वर पोलिसांची धाड; दोन व्यवस्थापक अटकेत, मालक फरार
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

लक्ष्मी रस्त्यावर मानाच्या तिसऱ्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी

September 23, 2026

गणपती बाप्पांशी ‘द ब्लेस्ड वन्स’च्या विशेष मुलांचे अनोखे नाते

September 18, 2026

गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात श्री गणेश आरती

September 18, 2026

भीमाशंकरच्या विकासाला आता ‘बुलेट ट्रेन’चा वेग!

September 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
अहिल्यानगर

शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 2, 20260

अहिल्यानगर, रुई, (राहता) प्रतिनिधी : महाकवी वामनदादा कर्डक यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त रुई, ता. राहाता,…

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?