Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»दौंड मधील पुरस्काराच्या मैदानात भोसरीच्या वस्तादाचा सन्मान
पुणे

दौंड मधील पुरस्काराच्या मैदानात भोसरीच्या वस्तादाचा सन्मान

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 15, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवडच्या पैलवान काळुराम लांडगे ‘राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार २०२६’ ने सन्मानित 

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी): कासारवाडी येथील सुपुत्र व विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे पैलवान काळुराम लांडगे यांना दौंड येथे आयोजित राज्यस्तरीय सोहळ्यात “राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार २०२६” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दौंड येथील एसआरपीएफ ग्रुप क्रमांक ७ मंगल कार्यालयात आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात राज्यभरातील १५ निवडक सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला. समाजसेवा, शिक्षण, क्रीडा, कला, संस्कृती, पर्यावरण, आरोग्य, पत्रकारिता, उद्योग, साहित्य, सहकार, कृषी, विज्ञान तसेच वंचित व उपेक्षित घटकांसाठी केलेल्या सेवाभावी आणि उल्लेखनीय कार्याची दखल घेत पैलवान काळुराम लांडगे यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

समाजहितासाठी सातत्याने केलेले कार्य, संकटांवर मात करत जिद्द, धैर्य आणि सेवाभाव जपत इतरांच्या मदतीसाठी सदैव धावून जाण्याची त्यांची वृत्ती प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार यावेळी मान्यवरांनी काढले.

हा पुरस्कार पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य साहेबराव पोळ, नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक संतोष झगडे, दौंड भाजपच्या उपाध्यक्षा सरिताताई कुल आणि गोपाळवाडीच्या सरपंच स्वातीताई पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पदक देऊन प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्ञानसंकल्प सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सदाशिव रणदिवे व त्यांच्या संपूर्ण टीमने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिनेश पवार यांनी केले. या सोहळ्यास पुरस्कारार्थींचे नातेवाईक, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 25
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी-चिंचवडमधील निकृष्ट रस्त्यांच्या चौकशीची मागणी; खड्डे बुजवण्यासाठी विशेष मोहीम राबवावी – मारुती भापकर
Next Article मोशी दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबीयांना भक्कम आधार; दोषींवर कठोर कारवाईसह महापालिकेचे ठोस निर्णय
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

लक्ष्मी रस्त्यावर मानाच्या तिसऱ्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी

September 23, 2026

गणपती बाप्पांशी ‘द ब्लेस्ड वन्स’च्या विशेष मुलांचे अनोखे नाते

September 18, 2026

गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात श्री गणेश आरती

September 18, 2026

भीमाशंकरच्या विकासाला आता ‘बुलेट ट्रेन’चा वेग!

September 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?