Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

चाकणच्या खड्डेमय रस्त्यांवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

August 14, 2026

महापौर रवि लांडगे यांचा माणुसकीचा हात; मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाख रुपयांची आर्थिक मदत

August 14, 2026

पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती; संरक्षण विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक पाऊल

August 14, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे ग्रामीण»प्रामाणिक पोलिसांच्या पाठीशी समाजाने उभे रहावे – बाळासाहेब बोराटे
पुणे ग्रामीण

प्रामाणिक पोलिसांच्या पाठीशी समाजाने उभे रहावे – बाळासाहेब बोराटे

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 28, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनच्या वतीने खेड पोलिसांचा सत्कार

पिंपरी, पुणे (दि. २८ जून २०२६)… खेड पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रमाणे आपल्या कर्तव्यात तत्परता दाखविणाऱ्या प्रामाणिक पोलिसांच्या पाठीशी समाजाने उभे रहावे असे आवाहन पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष बाळासाहेब बोराटे यांनी केले.

चांडोली, तालुका खेड राजगुरुनगर येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक ज्ञानेश्वर मारुती मरगज यांच्या रस्त्यावर लावलेल्या ट्रक मधील डिझेलची चोरी झाली. त्याची तक्रार खेड पोलीस ठाण्यात दाखल केली होती. तक्रारीनुसार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही द्वारे तपास सुरू करून आरोपीला अल्पावधीत जेरबंद केले. या निमित्ताने खेड पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय भेगडे आणि कार्याध्यक्ष दीपक कलापुरे यांच्या मार्गदर्शनात उपाध्यक्ष बाळासाहेब बोराटे, सचिव अरुण काळे, कार्यकारणी सदस्य भाऊसाहेब घोमाल, इरफान पठाण आणि देवदत्त रावल व इतर सभासदांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.

या तपासात पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली खेड उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे, खेड पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद क्षीरसागर, पोलीस हवालदार संतोष घोलप, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद बांबदे, पोलीस हवालदार अतुल डेरे, पोलीस अंमलदार निलेश सुपेकर आणि स्वप्नील गाढवे यांनी तत्परता दाखवली आणि आरोपीस जेरबंद केले.

ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आणि बस वाहतूकदारांच्या अडीअडचणीत मदत करणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा पुढील काळात देखील गौरव केला जाईल असे बाळासाहेब बोराटे यांनी सांगितले.

Post Views: 15
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसमर्थ गुरुकुलमध्ये सीबीएसई दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात
Next Article संवादाचा विश्वासार्ह चेहरा : जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कामठवाडीत अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ

August 9, 2026

गुरुपौर्णिमेनिमित्त श्री कातोबा हायस्कूलमध्ये सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम

August 1, 2026

शाळा गुणवत्ता मूल्यांकनात मठवाडी शाळेचा गौरव

July 24, 2026

पुणे गणेशोत्सवात झळकणार श्रीक्षेत्र खामुंडीच्या स्वयंभू काळभैरवनाथ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती

July 20, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

चाकणच्या खड्डेमय रस्त्यांवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 14, 20260

‘उद्योग महाराष्ट्राबाहेर जात आहेत’; वीजदर, डेटा सेंटर आणि औद्योगिक धोरणावर सरकारला घेरले पुणे,चाकण प्रतिनिधी :…

महापौर रवि लांडगे यांचा माणुसकीचा हात; मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाख रुपयांची आर्थिक मदत

August 14, 2026

पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती; संरक्षण विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक पाऊल

August 14, 2026

मोटोहाऊस इंडियाच्या विस्ताराला वेग; पुण्यात ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि व्हीएलएफ स्कूटर्सचे फ्लॅगशिप शोरूम

August 14, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?