Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»भरचौकात गोळीबार; तरुण गंभीर जखमी
पुणे

भरचौकात गोळीबार; तरुण गंभीर जखमी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 11, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

सहकारनगरातील घटना; पर्वती पोलिसांकडून अवघ्या दोन तासांत चार आरोपी जेरबंद

पुणे, प्रतिनिधी : सहकारनगर परिसरात बुधवारी रात्री भरचौकात एका तरुणावर अंधाधुंद गोळीबार झाल्याने खळबळ उडाली. शिंदे हायस्कूलजवळील एका मेडिकल दुकानाबाहेर ही घटना घडली. जुन्या वादातून झालेल्या या हल्ल्यात एक गोळी लागल्याने तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पर्वती पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेत अवघ्या दोन तासांत मुख्य आरोपीसह तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (१० जून २०२६ रोजी)रात्री सुमारे सव्वादहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी संबंधित तरुणावर गावठी पिस्तूलातून सलग तीन गोळ्या झाडल्या. अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी जखमी तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल केले.

घटनेची माहिती मिळताच पर्वती पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गुप्त माहितीदारांच्या मदतीने पोलिसांनी संशयितांचा माग काढला. वेगाने तपास करत अवघ्या दोन तासांत मुख्य आरोपीसह तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले.

प्राथमिक तपासात जुन्या भांडणाचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींकडून वापरण्यात आलेले गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले असून त्यांच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या धाडसी कारवाईमुळे गंभीर गुन्ह्याचा अवघ्या काही तासांत छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशहराच्या विकासात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अर्थात उद्योगांचे सामाजिक दायित्व निधीची भूमिका महत्वाची – महापौर रवि लांडगे
Next Article निरा-मोरगाव मार्गावरील भीषण अपघात : दोन बहिणींनंतर लहान भावाचाही मृत्यू, मुरूम गाव शोकसागरात
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी-चिंचवडकरांना संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सुरक्षित व सुव्यवस्थित राखण्याचे विनम्र आवाहन… श्री.पवन शर्मा

June 29, 2026

फॉरेक्स ट्रेडिंगच्या आमिषाने उद्योजकाची ८८.१९ लाखांची ऑनलाइन फसवणूक; बावधन पोलिसांत गुन्हा दाखल

June 27, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत आळंदीत अत्याधुनिक PET-CT युनिटचे लोकार्पण

June 27, 2026

हिंजवडीत ब्राऊन शुगरचा मोठा साठा जप्त; १२.६६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, एकाला अटक

June 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?