Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»योग व हास्ययोगातून आरोग्याचा संदेश; पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
पुणे

योग व हास्ययोगातून आरोग्याचा संदेश; पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 4, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

स्वारगेट मुख्यालयात मोफत योग व हास्ययोग शिबिराचे आयोजन

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) यांच्या स्वारगेट मुख्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत योग व हास्ययोग शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नवचैतन्य हास्ययोग परिवार, पुणे यांच्या सहकार्याने बुधवार (दि. ३ जून २०२६) रोजी या एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास पीएमपीएमएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार सरनाईक, मुख्य अभियंता राजेश कुदळे, प्रशासन अधिकारी संतोष किरवे तसेच नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे मकरंद टिल्लू यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मकरंद टिल्लू यांनी योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व, नियमित योगाभ्यासामुळे होणारे शारीरिक व मानसिक आरोग्याचे फायदे तसेच हास्ययोगाच्या माध्यमातून तणावमुक्त जीवनशैली कशी अंगीकारता येते, याबाबत मार्गदर्शन केले. कर्मचाऱ्यांनी नियमित योगाभ्यास करून निरोगी जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच अशा आरोग्यवर्धक उपक्रमांमुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिबिरादरम्यान उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि हास्ययोगाच्या प्रात्यक्षिकांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी नागेश गायकवाड यांनी केले.

या उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होण्यासह सकारात्मक आणि निरोगी कार्यसंस्कृतीला चालना मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleरक्तदानातून वाढदिवसाला समाजसेवेची जोड; सुनील जाधवांचे ४० वे रक्तदान प्रेरणादायी!
Next Article ओ.पी.नय्यर जन्मशताब्दीनिमित्त ७ जून रोजी विशेष संगीत रजनी;विनामूल्य प्रवेशिका ६ जूनपासून उपलब्ध होणार
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी-चिंचवडकरांना संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सुरक्षित व सुव्यवस्थित राखण्याचे विनम्र आवाहन… श्री.पवन शर्मा

June 29, 2026

फॉरेक्स ट्रेडिंगच्या आमिषाने उद्योजकाची ८८.१९ लाखांची ऑनलाइन फसवणूक; बावधन पोलिसांत गुन्हा दाखल

June 27, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत आळंदीत अत्याधुनिक PET-CT युनिटचे लोकार्पण

June 27, 2026

हिंजवडीत ब्राऊन शुगरचा मोठा साठा जप्त; १२.६६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, एकाला अटक

June 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?