Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»रक्तदानातून वाढदिवसाला समाजसेवेची जोड; सुनील जाधवांचे ४० वे रक्तदान प्रेरणादायी!
महाराष्ट्र

रक्तदानातून वाढदिवसाला समाजसेवेची जोड; सुनील जाधवांचे ४० वे रक्तदान प्रेरणादायी!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 4, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त अनोख्या पद्धतीने शुभेच्छा; खराडे गावच्या युवकाचा समाजाप्रती कृतज्ञतेचा संदेश

सातारा (मसूर ) प्रतिनिधी…..सध्या वाढदिवसांच्या निमित्ताने फलकबाजी, बॅनरबाजी आणि दिखाऊ शुभेच्छांचा ट्रेंड वाढत असताना खराडे गावचे सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमातून समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी रक्तदान करून शुभेच्छा अर्पण केल्या आणि सामाजिक बांधिलकीचा वेगळाच संदेश दिला.

“समाजाचे काहीतरी देणे आपण लागतो, त्यातून उतराई होण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे,” अशी भावना व्यक्त करत सुनील जाधव यांनी आपले ४० वे रक्तदान पूर्ण केले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून युवकांनी वाढदिवस, उत्सव आणि विशेष प्रसंगी समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य द्यावे, असा संदेशही यातून देण्यात आला.

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. एखाद्याचे प्राण वाचविण्यासाठी केलेले रक्तदान अनेक कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरते. त्यामुळे सुनील जाधव यांच्या या उपक्रमामुळे वाढदिवस साजरा करण्याची विधायक आणि समाजहिताची परंपरा रुजण्यास मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य लालासाहेब जगदाळे, पंचायत समिती सदस्य डॉ. संतोष पाटील, पंचायत समिती सदस्या सौ. कोमल यादव, सुधीर शेळके, प्रवीण पवार, युवराज जगदाळे, संदीप जाधव, चेअरमन नथाजीराव जगदाळे तसेच आमदार मनोजदादा घोरपडे यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समाजकारण हे केवळ भाषणांपुरते मर्यादित न राहता कृतीतूनही सिद्ध करता येते, याची प्रचिती सुनील जाधव यांच्या ४० व्या रक्तदानाच्या प्रेरणादायी कार्यातून पुन्हा एकदा पाहायला मिळाली.समाजासाठी जगण्याचा संकल्प आणि रक्तदानातून मानवतेचा उत्सव, अशीच ओळख सुनील जाधव यांनी निर्माण केली आहे.

Post Views: 14
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleगॅसचा बेकायदा वापर करून सुरू होता जीवघेणा रिफिलिंग व्यवसाय
Next Article योग व हास्ययोगातून आरोग्याचा संदेश; पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

धुळे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व ग्रंथालय प्रकल्पासाठी सुधारित प्रस्ताव सादर करावा – सामजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

June 29, 2026

मनमाडमध्ये उभारण्यात येणार भव्य ‘भीमसृष्टी’

June 29, 2026

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

June 29, 2026

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?