Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»एक ‘कॉल’ अन् प्रॉब्लेम ‘सॉल्व्ह’!
पुणे

एक ‘कॉल’ अन् प्रॉब्लेम ‘सॉल्व्ह’!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 20, 2026Updated:October 20, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

नगरसेविका स्वप्नाली पंडित यांची तत्परता; गणपती चौकातील रेलिंग पुन्हा बसवले

व्यापाऱ्यांची तक्रार अन् तातडीने कार्यवाही; ‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’चा प्रत्यय

पुणे | प्रतिनिधी….‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’ या उक्तीचा प्रत्यय पुण्यातील तुळशीबाग परिसरात आला. लक्ष्मी रस्त्यावरील गणपती चौकातील पदपथावर काढण्यात आलेले रेलिंग गणेशोत्सव संपल्यानंतरही १५ ते २० दिवस उलटून गेले, तरी पुन्हा बसविण्यात आले नव्हते. स्थानिक व्यापाऱ्यांनी नगरसेविका सौ. स्वप्नाली नितीन पंडित यांच्याशी संपर्क साधताच त्यांनी तातडीने दखल घेत महापालिका प्रशासनाला सूचना दिल्या. त्यानंतर रेलिंग पुन्हा बसविण्याचे काम पूर्ण झाले.

गणेशोत्सवाच्या काळात गणेशभक्तांना सहजपणे ये-जा करता यावी आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने लक्ष्मी रस्त्यावरील गणपती चौकातील पदपथावरील रेलिंग तात्पुरत्या स्वरूपात काढण्यात आले होते. मात्र, उत्सव संपल्यानंतरही रेलिंग पूर्ववत न केल्याने परिसरातील व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता.

अखेर स्थानिक व्यापाऱ्यांनी नगरसेविका स्वप्नाली पंडित यांना फोन करून ही समस्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी विलंब न करता संबंधित प्रशासनाला रेलिंग पुन्हा बसविण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या पाठपुराव्यामुळे कामाला गती मिळाली आणि रेलिंग पूर्ववत बसविण्यात आले.

लोकप्रतिनिधींची तत्परता, व्यापाऱ्यांकडून समाधान!

नागरिकांच्या समस्या ऐकून घेणे, त्यांची तातडीने दखल घेणे आणि संबंधित यंत्रणेकडून काम पूर्ण करून घेणे, ही लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमतेची महत्त्वाची कसोटी असते. स्वप्नाली पंडित यांनी एका फोनवर समस्येची दखल घेतल्याने स्थानिक व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आणि त्यांचे आभार मानले.

नागरिकांचा एक फोन, लोकप्रतिनिधींची तत्परता आणि समस्येचे निराकरण, अशा या छोट्याशा घटनेतून जनसंपर्काचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

 

Post Views: 12
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमोशीतील पेट्रोल पंपावर पिस्तूल रोखून कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी; चौघांना अटक
Next Article नगरसेवक संदीप वाघेरे यांना पितृशोक
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

२०३० पर्यंत पुणे देशाचे ‘मोबिलिटी हब’ बनणार!

November 4, 2026

पीएमपीएमएलच्या चालक-वाहकाने दाखविली माणुसकी; आजारी महिलेसाठी बस नेली थेट ससून रुग्णालयात!

November 1, 2026

बेकायदा बाईक टॅक्सी कंपन्यांवर गुन्हे दाखल करा; सेवा बंद करा!

October 31, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?