Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»नाशिक»येवल्यात १३ ऑक्टोबरला धर्मांतर घोषणा दिनाचा भव्य सोहळा
नाशिक

येवल्यात १३ ऑक्टोबरला धर्मांतर घोषणा दिनाचा भव्य सोहळा

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 9, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

आठवडे बाजार रद्द करण्याच्या मागणीला यश; रिपब्लिकन नेत्यांची एकीकृत सभा, भीमगीतांचा जलसा आणि खासदार चंद्रकांत हंडोरे यांची जाहीर सभा

येवला, जि. नाशिक प्रतिनिधी : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे केलेल्या ऐतिहासिक धर्मांतर घोषणेच्या स्मरणार्थ मंगळवार, १३ ऑक्टोबर २०२६ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

स्मारकभूमी परिसरात दुपारी १ वाजता राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या पुढाकाराने विविध रिपब्लिकन नेत्यांची एकीकृत सभा होणार आहे. त्यापूर्वी संतोष जोंधळे व संच यांचा भीमगीतांचा जलसा रंगणार आहे. तर शनी पटांगणात सायंकाळी ५ वाजल्यापासून महाराष्ट्रातील नामांकित कलाकारांचा भीमगीतांचा जलसा आयोजित करण्यात आला असून, त्यानंतर भीमशक्ती सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार चंद्रकांत हंडोरे यांची जाहीर सभा होणार आहे.

दरम्यान, धर्मांतर घोषणा दिनासाठी महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने बौद्ध उपासक-उपासिका आणि भीम अनुयायी येवल्यात येत असल्याने वाहतूक कोंडी व गैरसोय टाळण्यासाठी पँथर भीमशक्तीचे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष भाई महेंद्र पगारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १३ ऑक्टोबरचा आठवडे बाजार रद्द करण्याची मागणी केली होती. या मागणीला प्रशासनाने मंजुरी दिल्याची माहिती आहे.

या प्रयत्नांसाठी कवी-गायक विजय मोकळे करंजगावकर यांनी भाई महेंद्र पगारे आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले आहे. धर्मांतर घोषणा दिनाच्या सर्व कार्यक्रमांना महाराष्ट्रातील बौद्ध उपासक-उपासिका, भीम अनुयायी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post Views: 24
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleस्वाधार शिष्यवृत्तीचे प्रलंबित पेमेंट तात्काळ ‘धनादेश’द्वारे द्यावे
Next Article लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली दिली
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते विजय मोकळे करंजगावकर यांच्या भीमगीताचे लोकार्पण

October 14, 2026

आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी नाशिकमध्ये भर पावसात हजारो समाजबांधव रस्त्यावर!

September 23, 2026

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या पुणे जिल्हा शाखेचा राज्यस्तरीय गौरव

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?