Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

माणुसकी जिंकली! बालिकेला सुरक्षित पोलिसांच्या स्वाधीन करणाऱ्या दोघांचा सन्मान!

November 25, 2026

वाद विकोपाला गेला अन् तरुणीचा जीव गेला; प्रियकरावर खुनाचा गुन्हा

November 25, 2026

वाहनांच्या बॉडी निर्मिती क्षेत्रातील अजिल फायबरटेच्या लिगसी स्लीपर कोचला एआरएआयचे प्रमाणपत्र 

November 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»वृंदावनच्या ‘प्रेम मंदिरा’च्या भव्य प्रतिकृती ची विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंद 
पुणे

वृंदावनच्या ‘प्रेम मंदिरा’च्या भव्य प्रतिकृती ची विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंद 

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 15, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे……वृंदावन येथील प्रसिद्ध शुभ्र संगमरवरी ‘प्रेम मंदिरा’ची १०० फूट उंच भव्य प्रतिकृती पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या १३४व्या गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरली आहे.

मूळ प्रेम मंदिराची सुंदर वास्तुरचना साकारलेली ही प्रतिकृती भाविक आणि पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.या भव्य प्रतिकृतीचे १४ सप्टेंबर २०२६ रोजी विधिवत उद्घाटन केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. गणेशोत्सवाच्या उत्साहात या देखण्या मंदिरामुळे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात भर पडली आहे.

वृंदावनच्या ‘प्रेम मंदिरा’च्या भव्य प्रतिकृती ची विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंद करण्यात आली आहे. विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड च्या चेअरमन मिस इंडिया डॅा ईशा अगरवाल यांनी नोंदीची अधिकृत घोषणा केली व विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र मंडळाचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, व सरचिटणीस आमदार हेमंत रासने यांना केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड च्या चेअरमन मिस इंडिया डॅा.ईशा अगरवाल व विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’चे संस्थापक-अध्यक्ष आणि ‘प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालया’चे ध्यान प्रशिक्षक १८४ वर्ल्ड रेकॉर्ड करणारे पहिले भारतीय ब्रह्माकुमार डॉ. दीपक हरके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

Post Views: 15
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआर्थिक देवाण-घेवाणीच्या वादातून तरुणावर गोळीबार
Next Article RTE विद्यार्थ्यांकडून ‘ॲक्टिव्हिटी’च्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोप
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

वाहनांच्या बॉडी निर्मिती क्षेत्रातील अजिल फायबरटेच्या लिगसी स्लीपर कोचला एआरएआयचे प्रमाणपत्र 

November 24, 2026

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांची माणुसकी अन् कर्तव्यदक्षतेचे दर्शन! चक्कर आलेल्या महिला प्रवाशाला तातडीने रुग्णालयात दाखल

November 23, 2026

पुण्यात अतिक्रमणांवर महापालिकेचा आठ क्षेत्रीय कार्यालयांतून कारवाईचा बडगा!

November 22, 2026

४० सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपीचा माग काढला; १९ वर्षीय तरुण अटकेत

November 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

माणुसकी जिंकली! बालिकेला सुरक्षित पोलिसांच्या स्वाधीन करणाऱ्या दोघांचा सन्मान!

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 25, 20260

अनिल काची आणि अजय कांबळे यांच्या सतर्कतेमुळे बालिका सुरक्षितपणे पोलिसांच्या ताब्यात; पोलीस उपआयुक्त संदीप आटोळे…

वाद विकोपाला गेला अन् तरुणीचा जीव गेला; प्रियकरावर खुनाचा गुन्हा

November 25, 2026

वाहनांच्या बॉडी निर्मिती क्षेत्रातील अजिल फायबरटेच्या लिगसी स्लीपर कोचला एआरएआयचे प्रमाणपत्र 

November 24, 2026

मोबदला घेतला, तरी रस्ते अडवले! रहाटणी-काळेवाडीचा विकास आरक्षणांमध्ये अडकला

November 24, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?