Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक
पुणे

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 8, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

कार्यकारी सचिव डॉ. हेमंत धुमाळ यांनी केले कौतुक; पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा

पुणे प्रतिनिधी : ढवळे वधू-वर सूचक मंडळाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते श्री. सुभाष ढवळे यांनी पुणे येथील महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या सिंचन भवनास सदिच्छा भेट दिली. यावेळी महामंडळाचे कार्यकारी सचिव डॉ. हेमंत धुमाळ यांची त्यांनी सदिच्छा भेट घेतली.

सुभाष ढवळे यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत डॉ. हेमंत धुमाळ यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. समाजहितासाठी सुरू असलेल्या त्यांच्या विविध उपक्रमांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक वाटचालीस त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी डॉ. हेमंत धुमाळ यांच्या हस्ते सुभाष ढवळे यांचा सन्मान करण्यात आला. या सदिच्छा भेटीमुळे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या उपक्रमांना प्रशासनाकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनाचे सकारात्मक चित्र समोर आले.

या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्री. श्रीरंग धुमाळ, श्री. योगेश गवळी, पोलीस उपनिरीक्षक श्री. जनार्दन भागवत, अॅड. आकाश ढवळे यांच्यासह महामंडळातील अधिकारी उपस्थित होते.

सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रांत सातत्याने कार्य करणाऱ्या सुभाष ढवळे यांच्या कार्याचे उपस्थित मान्यवरांनी यावेळी विशेष कौतुक केले.

Post Views: 86
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!
Next Article किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

२०३० पर्यंत पुणे देशाचे ‘मोबिलिटी हब’ बनणार!

November 4, 2026

पीएमपीएमएलच्या चालक-वाहकाने दाखविली माणुसकी; आजारी महिलेसाठी बस नेली थेट ससून रुग्णालयात!

November 1, 2026

बेकायदा बाईक टॅक्सी कंपन्यांवर गुन्हे दाखल करा; सेवा बंद करा!

October 31, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?