Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»मोशी-आळंदी रोडवर ट्रेलरची दुचाकीला धडक; मायलेक जखमी
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

मोशी-आळंदी रोडवर ट्रेलरची दुचाकीला धडक; मायलेक जखमी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 22, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे,मोशी : मोशी-आळंदी रोडवरील मोशी हॉस्पिटलसमोर, ओनकार ग्रुप एम-टू युनिटच्या गेटजवळ भरधाव ट्रेलरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणासह त्यांची आई गंभीर जखमी झाली असून, दुचाकीचेही नुकसान झाले आहे. अपघातानंतर ट्रेलरचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला.

प्रकाश रामदास चांदोरे (वय ३८, रा. स्टार सिटी अपार्टमेंट, डुडूळगाव) यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे. चांदोरे हे त्यांच्या आई नंदा रामदास चांदोरे यांच्यासह टीव्हीएस ज्युपिटर दुचाकीवरून (एमएच १४/आयडब्ल्यू ५४२६) प्रवास करीत होते. त्यावेळी अज्ञात चालकाने पांढऱ्या रंगाचा ट्रेलर भरधाव व निष्काळजीपणे चालवून दुचाकीला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली.

या अपघातात नंदा चांदोरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर प्रकाश चांदोरे यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली. तसेच दुचाकीचे नुकसान झाले. अपघातानंतर ट्रेलरचालक घटनास्थळी न थांबता वाहनासह पसार झाला.

याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात ट्रेलरचालकाविरुद्ध मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम १८४, १३४, ११९/१७७ तसेच भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ४२७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleचाकण तळेगाव राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रशासन ‘ॲक्शन’ मोड मध्ये
Next Article सोशल मीडियातून जुळल्या १,६५० हून अधिक विवाहगाठी; सुभाष ढवळेंची अनोखी समाजसेवा!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

दहीहंडी उत्सवात ध्वनीप्रदूषणाचा दणका; १६ डॉल्बी सिस्टीमवर पोलिसांची कारवाई

September 7, 2026

विनापरवाना DJ वाजवणाऱ्या तीन दहीहंडी मंडळांना बावधन पोलिसांचा दणका

September 7, 2026

खून, ऑनलाइन फसवणूक, सायबर गुन्हे अन् गांजा तस्करी; एकाच दिवशी गुन्ह्यांची मालिका

September 4, 2026

एम.डी. आणि अफिम तस्करी करणारे दोघे जेरबंद

September 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?