Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

चाकणच्या खड्डेमय रस्त्यांवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

August 14, 2026

महापौर रवि लांडगे यांचा माणुसकीचा हात; मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाख रुपयांची आर्थिक मदत

August 14, 2026

पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती; संरक्षण विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक पाऊल

August 14, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»गवळीनगरमध्ये ‘हर घर तिरंगा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; नागरिकांना तिरंग्याचे वाटप
पिंपरी चिंचवड

गवळीनगरमध्ये ‘हर घर तिरंगा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; नागरिकांना तिरंग्याचे वाटप

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 14, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ५ (गवळीनगर) येथे ‘हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’ अभियान उत्साहात राबविण्यात आले. प्रभागातील नागरिक तसेच व्यापारी बांधवांना तिरंग्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आयोजकांचे कौतुक केले.

तिरंगा हा केवळ देशाच्या गौरवाचे प्रतीक नसून भारताची एकता, अखंडता, स्वाभिमान आणि राष्ट्राभिमानाचे प्रतीक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर अभिमानाने तिरंगा फडकवून देशाप्रती असलेले प्रेम आणि कर्तव्य व्यक्त करावे, असे आवाहन करण्यात आले.

‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रभक्तीची भावना प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला. नागरिक, व्यापारी आणि परिसरातील विविध घटकांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होत ‘जय हिंद’ आणि ‘जय महाराष्ट्र’चा जयघोष केला.

या उपक्रमाच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधत राष्ट्रभक्तीचा संदेश देण्यात आला. सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांशी असलेले नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने दिसून आला.

“दमदार नगरसेविका” भिमाताई पोपटराव फुगे आणि “कामाचा माणूस” सम्राट पोपटराव फुगे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.

Post Views: 4
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी आणखी गोड; सानुग्रह अनुदानात ५ हजारांची वाढ
Next Article मोटोहाऊस इंडियाच्या विस्ताराला वेग; पुण्यात ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि व्हीएलएफ स्कूटर्सचे फ्लॅगशिप शोरूम
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापौर रवि लांडगे यांचा माणुसकीचा हात; मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाख रुपयांची आर्थिक मदत

August 14, 2026

पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती; संरक्षण विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक पाऊल

August 14, 2026

महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी आणखी गोड; सानुग्रह अनुदानात ५ हजारांची वाढ

August 14, 2026

कुरुळीत महिलेचा गळा आवळून खून; जावयाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना

August 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

चाकणच्या खड्डेमय रस्त्यांवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 14, 20260

‘उद्योग महाराष्ट्राबाहेर जात आहेत’; वीजदर, डेटा सेंटर आणि औद्योगिक धोरणावर सरकारला घेरले पुणे,चाकण प्रतिनिधी :…

महापौर रवि लांडगे यांचा माणुसकीचा हात; मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाख रुपयांची आर्थिक मदत

August 14, 2026

पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती; संरक्षण विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक पाऊल

August 14, 2026

मोटोहाऊस इंडियाच्या विस्ताराला वेग; पुण्यात ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि व्हीएलएफ स्कूटर्सचे फ्लॅगशिप शोरूम

August 14, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?