Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

October 2, 2026

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»दशकपूर्तीनिमित्त रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टचा भव्य वाद्यपूजन सोहळा; पद्मश्री भिकल्या धिंडा यांचा होणार सत्कार
पुणे

दशकपूर्तीनिमित्त रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टचा भव्य वाद्यपूजन सोहळा; पद्मश्री भिकल्या धिंडा यांचा होणार सत्कार

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 22, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे, प्रतिनिधी : पारंपरिक वाद्यसंस्कृतीचे जतन, संवर्धन आणि प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त रविवार, २६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता नू. म. वि. प्रशाला, बाजीराव रोड, पुणे येथे भव्य वाद्यपूजन सोहळा व ‘पहिले आवर्तन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच तरुणांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी आकर्षक इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्यात पद्मश्री तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांचा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा संसदीय कार्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर मंजुषाताई नागपुरे उपस्थित राहणार असून, अपूर्व दत्तात्रय खाडे यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष अमर लक्ष्मण भालेराव (तात्या) यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विविध पारंपरिक वाद्यांचे पूजन, सांस्कृतिक सादरीकरणे आणि वाद्यप्रेमींचा सहभाग हे मुख्य आकर्षण ठरणार आहे.

दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या इन्स्टाग्राम रील स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ₹५,००१, द्वितीय ₹३,००१ आणि तृतीय ₹२,००१ तसेच आकर्षक ट्रॉफी प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धकांनी आपली रील ट्रस्टच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजसोबत Collaboration करून पोस्ट करणे आवश्यक असून, स्पर्धेचा निकाल २८ जुलै २०२६ रोजी जाहीर करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश पूर्णपणे मोफत आहे.

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टने पुणे शहरातील सर्व वाद्यप्रेमी, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, वादक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दशकपूर्ती सोहळा यशस्वी करावा, असे आवाहन केले आहे.

Post Views: 20
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article१० वर्षांपासून फरार बलात्कार व पॉक्सो प्रकरणातील आरोपी कर्नाटकातून जेरबंद
Next Article महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जयंतीनिमित्त अभिवादन
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026

लक्ष्मी रस्त्यावर मानाच्या तिसऱ्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी

September 23, 2026

गणपती बाप्पांशी ‘द ब्लेस्ड वन्स’च्या विशेष मुलांचे अनोखे नाते

September 18, 2026

गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात श्री गणेश आरती

September 18, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
मुंबई

ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 2, 20260

सरसंघचालकांच्या हस्ते ‘ज्ञानरंग : ज्ञानेश्वरी’ ॲपचे लोकार्पण मुंबई दिं.०३ ऑक्टोबर…..ज्ञानेश्वरी आपल्याला जगाकडे पाहण्याचे आणि जीवन…

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026

भविष्यातील सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी जनजागृती हीच ‘फायरवॉल’ –माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

October 2, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?