Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

July 11, 2026

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»मुसळधार पावसाचा तडाखा; वाडा कोसळला, झाड पडले, अंडरपासमध्ये कार अडकली
पुणे

मुसळधार पावसाचा तडाखा; वाडा कोसळला, झाड पडले, अंडरपासमध्ये कार अडकली

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 6, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

अग्निशमन दल व पोलिसांच्या तत्परतेमुळे तिन्ही घटनांमध्ये जीवितहानी टळली

पुणे : प्रतिनिधी...शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सोमवारी जनजीवन विस्कळीत केले. शहरातील विविध भागांत घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये जुना वाडा कोसळणे, मोठे झाड घरांवर पडणे आणि अंडरपासमध्ये कार अडकणे अशा घटना घडल्या. मात्र, अग्निशमन दल आणि पोलिसांच्या तातडीच्या प्रतिसादामुळे तिन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सोमवार पेठेतील धनगर गल्ली येथे दुमजली जुना वाडा अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या. सुदैवाने दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.

दुसरी घटना घोरपडी गाव परिसरात घडली. मुसळधार पावसामुळे एक विशाल पिंपळाचे झाड उन्मळून थेट सात ते आठ घरांवर कोसळले. या घटनेत घरांचे नुकसान झाले असले, तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाने तातडीने झाड हटविण्याचे काम हाती घेत परिसर पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू केले.

दरम्यान, पोल्ट्री अंडरपासमध्ये साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने एका कारचालकाचे वाहन पाण्यात अडकले. त्यावेळी बंदोबस्तावर असलेले पोलीस कर्मचारी पवार आणि पोलीस हवालदार बांबळे यांनी प्रसंगावधान राखत चालकाला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सरकारी वाहनाच्या साहाय्याने अडकलेली कारही सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली.

सतत सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील सखल भाग, अंडरपास आणि जीर्ण इमारतींच्या परिसरात धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, पाणी साचलेल्या ठिकाणी वाहन नेण्याचे धाडस करू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article“पवना धरणातील जलसाठा वाढला, आता कपातीची अट शिथिल करा! शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत पूर्ण क्षमतेने करण्यासाठी शत्रुघ्न काटे आग्रही”
Next Article आळंदीत इंद्रायणी नदीला महापूर; चारही पूल पाण्याखाली, वारकऱ्यांना आळंदीत न येण्याचे प्रशासनाचे आवाहन
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

“एवढाच निरोप सांगा पांडुरंगाला, परत पाठव देवा माझ्या विठ्ठलाला…!”

July 9, 2026

भावपूर्ण वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पुण्याकडे प्रस्थान; आळंदीकर ग्रामस्थांचा अश्रुपूर्ण निरोप

July 9, 2026

आळंदीत वारकऱ्यांसह मारुती भापकर यांचे आंदोलन; इंद्रायणी नदीच्या ४४३ कोटींच्या प्रकल्पाला स्थगितीची मागणी

July 8, 2026

भीषण परिस्थिती! पुण्यात पहिल्याच पावसात अनेक भाग जलमय; राष्ट्रवादीचे नगरसेवक ग्राऊंड लेवलवर;थेट छातीएवढ्या पाण्यात उतरले; पूरस्थितीची केली पाहणी

July 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

By Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 11, 20260

पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेची प्रभावी कारवाई; व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे नागरिकांना तात्काळ प्रतिसाद पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या…

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांची रुग्णालयात भेट; ‘महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध’

July 10, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?