Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

June 29, 2026

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»दोन लाखांच्या खंडणीसाठी केटरिंग व्यावसायिकाचे अपहरण; चौघांना अटक
पुणे

दोन लाखांच्या खंडणीसाठी केटरिंग व्यावसायिकाचे अपहरण; चौघांना अटक

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 27, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

चाकण, प्रतिनिधी : दोन लाख रुपयांच्या खंडणीसाठी केटरिंग व्यावसायिकाचे अपहरण करून मारहाण, जीवे मारण्याची धमकी आणि दुचाकी हिसकावून घेतल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५४९/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी वामोदर अंगद यादव (वय ३६, व्यवसाय – केटरिंग, सध्या रा. वाकी, ता. खेड, मूळ रा. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २० मे ते २५ जून २०२६ या कालावधीत आरोपींनी त्यांच्याकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागितली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी सनी वैजीनाथ उघडे याने मोबाईलवर संपर्क साधून, “दोन मुलींची छेड काढली असून त्या माझ्याकडे आहेत. पोलीस तक्रार होऊ नये यासाठी दोन लाख रुपये द्यावे लागतील,” अशी धमकी दिली. फिर्यादीने पैसे देण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर आरोपींनी त्यांना वारंवार जीवे मारण्याची धमकी दिली.

यानंतर आरोपींनी फिर्यादीचे जबरदस्तीने अपहरण करून रिक्षामध्ये नेले. बेल्ट व हाताने मारहाण करत धारदार शस्त्राचा धाक दाखवून दोन लाख रुपयांची मागणी केली. पैसे नसल्याचे सांगितल्यावर फिर्यादीला त्यांच्या केटरिंगच्या ग्राहकांकडे नेऊन पैसे उभे करण्यास भाग पाडण्यात आले.

या दरम्यान आरोपींनी रोख ४५ हजार रुपये तसेच स्कॅनरद्वारे ऑनलाइन १० हजार ९५० रुपये खंडणी म्हणून उकळल्याचा आरोप आहे. तसेच फिर्यादीची हिरो स्प्लेंडर प्लस (एमएच-१४-एनसी-१६३६) दुचाकीही जबरदस्तीने घेऊन आणखी खंडणीची मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी सनी वैजीनाथ उघडे (वय १९), अनिकेत पुरुषोत्तम ढोले (वय २१), रवी संतोष परपरमोल (वय १८) आणि प्रेम गिरीष अंकुश (वय २१) या चौघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कदम करीत आहेत.

Post Views: 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनाशिक फाटा-खेड महामार्ग भूसंपादनासाठी निधी उपलब्ध करा! … आमदार महेशदादा लांडगे
Next Article बांधकामावरील निष्काळजीपणामुळे कामगाराचा मृत्यू; बिल्डिंग मालक व ठेकेदार अटकेत
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी-चिंचवडकरांना संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सुरक्षित व सुव्यवस्थित राखण्याचे विनम्र आवाहन… श्री.पवन शर्मा

June 29, 2026

फॉरेक्स ट्रेडिंगच्या आमिषाने उद्योजकाची ८८.१९ लाखांची ऑनलाइन फसवणूक; बावधन पोलिसांत गुन्हा दाखल

June 27, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत आळंदीत अत्याधुनिक PET-CT युनिटचे लोकार्पण

June 27, 2026

हिंजवडीत ब्राऊन शुगरचा मोठा साठा जप्त; १२.६६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, एकाला अटक

June 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

कर्जमुक्ती विशेष लेख – दिं.२९ जून २०२६              वृ. क्रं.…

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026

जायकवाडी प्रकल्पासह सिंचनविषयक विविध प्रस्तावांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?