Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

चाकणच्या खड्डेमय रस्त्यांवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

August 14, 2026

महापौर रवि लांडगे यांचा माणुसकीचा हात; मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाख रुपयांची आर्थिक मदत

August 14, 2026

पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती; संरक्षण विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक पाऊल

August 14, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेचे ‘तुडवा आंदोलन’; सहा खासदारांच्या पक्षांतराचा निषेध
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेचे ‘तुडवा आंदोलन’; सहा खासदारांच्या पक्षांतराचा निषेध

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 23, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी….शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात सहा खासदारांनी दुसऱ्या शिवसेना पक्षात प्रवेश केल्याच्या निषेधार्थ सोमवारी जोरदार ‘तुडवा आंदोलन’ करण्यात आले. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ पार पडलेल्या या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.

आंदोलनादरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहराध्यक्ष चेतन पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत बंडखोर खासदारांवर तीव्र शब्दांत टीका केली. पक्षाच्या बळावर मोठे होत नंतर गद्दारी करून दुसऱ्या पक्षात जाण्याची प्रवृत्ती वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवरही त्यांनी निशाणा साधला.

“आज सहा खासदार गेले असले, तरी भविष्यात त्यापेक्षा अधिक खासदार निवडून आणण्याची ताकद पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आहे,” असा विश्वास चेतन पवार यांनी व्यक्त केला. पिंपरी-चिंचवडमध्ये या खासदारांनी येण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना तीव्र जनक्षोभ आणि विरोधाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

या आंदोलनातून पक्षनिष्ठा, गद्दारीविरोधातील भूमिका आणि आगामी राजकीय लढाईसाठी कार्यकर्त्यांची एकजूट दाखवून देण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून करण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleलोहगडवरील ‘अपघात’ नव्हे तर खून; होणारी पत्नी व प्रियकर अटकेत
Next Article आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात आढावा बैठक
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापौर रवि लांडगे यांचा माणुसकीचा हात; मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाख रुपयांची आर्थिक मदत

August 14, 2026

पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती; संरक्षण विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक पाऊल

August 14, 2026

गवळीनगरमध्ये ‘हर घर तिरंगा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; नागरिकांना तिरंग्याचे वाटप

August 14, 2026

महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी आणखी गोड; सानुग्रह अनुदानात ५ हजारांची वाढ

August 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

चाकणच्या खड्डेमय रस्त्यांवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 14, 20260

‘उद्योग महाराष्ट्राबाहेर जात आहेत’; वीजदर, डेटा सेंटर आणि औद्योगिक धोरणावर सरकारला घेरले पुणे,चाकण प्रतिनिधी :…

महापौर रवि लांडगे यांचा माणुसकीचा हात; मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाख रुपयांची आर्थिक मदत

August 14, 2026

पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती; संरक्षण विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक पाऊल

August 14, 2026

मोटोहाऊस इंडियाच्या विस्ताराला वेग; पुण्यात ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि व्हीएलएफ स्कूटर्सचे फ्लॅगशिप शोरूम

August 14, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?