Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»सामाजिक बांधिलकी जोपासत श्रीटिकेल या खासगी कंपनीच्या २७५ कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान
पिंपरी चिंचवड

सामाजिक बांधिलकी जोपासत श्रीटिकेल या खासगी कंपनीच्या २७५ कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 21, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वाय.सी.एम.रूग्णालयाच्या सहकार्याने रक्तदान संकलन कार्यक्रम

पिंपरी, दि. २१ जून २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वाय.सी.एम. रुग्णालयाच्या सहकार्याने पिंपरी औद्योगिक वसाहतीतील श्रीटिकेल कंपनीच्या २७५ कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान केले.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वाय.सी.एम. रुग्णालय रक्त केंद्रासाठी व पुणे शहरातील पूना हॉस्पिटल या रक्तकेंद्राच्या वतीने

श्रीटिकेल कंपनीचे डॉ राजेश पांढरीपांडे यांच्यासह कंपनीतील सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवून रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्या गोरगरीब गरजू रुग्णांसाठी एक सामाजिक बांधिलकी जपत अप्रत्यक्षरीत्या सेवा कार्यात सहभाग नोंदवला. या शिबिरात एकूण २७५ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.

यावेळी वाय.सी. एम. रुग्णालयाच्या रक्त केंद्राचे प्रमुख डॉ. तुषार पाटील म्हणाले की, श्रीटिकेल कंपनीप्रमाणे इतर कंपन्यांनी पुढे येऊन आपल्या कंपनीत रक्तदान शिबिराचे आयोजन करावे. जेणेकरून आपल्या परिसरातील दाखल होणाऱ्या कामगारांना व गोरगरीब गरजू रुग्णांना खऱ्या अर्थाने मदत होईल.

वाय.सी.एम. रुग्णालयाचे डॉ. मीना सोनवणे यांनी कंपनीमध्ये भेट देऊन तेथील अधिकारी कर्मचारी यांना वायसीएम रुग्णालयामध्ये रक्त व रक्त घटकांची किती आवश्यकता आहे, तसेच रक्तदात्यांना रक्तदान केल्याने आपल्या स्वतःला व समाजाला कशा रीतीने त्याचा फायदा होतो, यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले.

हे शिबिर यशस्वी करण्याकरिता वाय.सी.एम. रुग्णालय रक्तकेंद्राचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. नीता घाडगे, डॉ. गणेश लांडे, डॉ. स्नेहा सूर्यवंशी, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता किशन गायकवाड, अश्विन कंजे, नर्सिंग ऑफिसर गीता चव्हाण, विपुल गायकवाड, रक्तकेंद्र तंत्रज्ञ वृषाली अमृतकर व त्यांचे सर्व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleदिव्यांग प्रथमेशला मदतीचा हात; ह्युमन राईट्स संघटनेच्या प्रयत्नांना यश
Next Article आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पोलिस अधिकारी व अंमलदारांसाठी योग,प्राणायाम व ध्यान सत्र संपन्न 
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?