Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»दिव्यांग प्रथमेशला मदतीचा हात; ह्युमन राईट्स संघटनेच्या प्रयत्नांना यश
महाराष्ट्र

दिव्यांग प्रथमेशला मदतीचा हात; ह्युमन राईट्स संघटनेच्या प्रयत्नांना यश

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 21, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

८५ टक्के दिव्यांग प्रमाणपत्रापासून संजय गांधी निराधार योजनेपर्यंत मदत; डॉक्टरांनीही उचलला सीटी स्कॅन व औषधांचा खर्च

मालवण, प्रतिनिधी …ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन, कोकण विभाग-सिंधुदुर्गच्या माध्यमातून दिव्यांग कुमार प्रथमेश सत्यविजय मार्गी (मु.पो. कट्टा, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) याला गेल्या काही वर्षांत महत्त्वाची शासकीय व वैद्यकीय मदत मिळवून देण्यात आली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रथमेशला ८५ टक्के दिव्यांग प्रमाणपत्र मिळाले असून, त्याचबरोबर संजय गांधी निराधार पेन्शन योजना देखील मंजूर करून देण्यात आली आहे.

सुमारे पाच वर्षांपूर्वी कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला संघटक सौ. मीनल पार्टे आणि मालवण तालुका ग्रामीण महिला संघटक सौ. सीमा धुरी यांनी प्रथमेशच्या कुटुंबासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे प्रथमेशला दिव्यांग प्रमाणपत्र मिळाले आणि त्यानंतर प्रथमेश व त्याच्या आईसाठी संजय गांधी निराधार योजनेचा लाभही मंजूर झाला.

दरम्यान,११ जून २०२६ रोजी संतोष नाईक यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा महिला संघटक सौ. मीनल पार्टे यांनी प्रथमेशला पडवे येथील एसएसपीएम हॉस्पिटलमध्ये नेऊन मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अंबापुरकर यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करून घेतली. यावेळी प्रथमेशच्या घरची आर्थिक व सामाजिक परिस्थिती सौ. पार्टे यांनी डॉक्टरांसमोर मांडली. त्यानंतर डॉ. अंबापुरकर यांनी प्रथमेशच्या सीटी स्कॅनसाठी लागणारा 8 हजार रुपयांचा खर्च तसेच त्याच्या पुढील औषधोपचाराचा खर्च स्वतः उचलण्याचा निर्णय घेतला.

याशिवाय, डॉ. अंबापुरकर यांनी एसएसपीएम हॉस्पिटलच्या स्टाफसमोर मानव अधिकार संघटनेच्या कार्याचे महत्त्वही स्पष्ट केले. तसेच ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन, कोकण विभाग-सिंधुदुर्गच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या कार्याचे कौतुक करून पुढील सामाजिक उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.

या मदतीबद्दल संघटनेच्या वतीने सौ. मीनल पार्टे यांनी डॉ. अंबापुरकर यांचे आभार मानले. प्रथमेशसारख्या गरजू दिव्यांग मुलासाठी संघटनेच्या माध्यमातून उभा राहिलेला हा मदतीचा हात समाजातील संवेदनशीलतेचे उदाहरण ठरत आहे.या कार्याबद्दल सौ. मीनल पार्टे आणि सौ. सीमा धुरी यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Post Views: 14
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपुणेकरांना पावसाचा दिलासा; रविवारी हलक्या सरींनी उकाड्यातून दिली काहीशी सुटका
Next Article सामाजिक बांधिलकी जोपासत श्रीटिकेल या खासगी कंपनीच्या २७५ कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

धुळे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व ग्रंथालय प्रकल्पासाठी सुधारित प्रस्ताव सादर करावा – सामजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

June 29, 2026

मनमाडमध्ये उभारण्यात येणार भव्य ‘भीमसृष्टी’

June 29, 2026

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

June 29, 2026

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?